Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अवकाळीचा फटका : वीज पडून १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

team by team
November 27, 2023
in राजकीय
0
अवकाळीचा फटका : वीज पडून १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

बोरद l प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद येथील १४ वर्षीय मुलीवर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.तसेच तीन जण जखमी असल्याने जखमींना शहादा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

तसेच मृत सपना हिला शवविच्छेदनासाठी नेले असता डॉ. हजर नसल्याने नातलगांनी आक्रोश व्यक्त केला आहे.आमदार राजेश पाडवी यांनी डॉक्टररांशी संपर्क केल्याने लागलीच मदतकार्य सुरू झाले.

सविस्तर वृत्त असे की, शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद येथील सपना राज ठाकरे ही सकाळी ८ वाजेपासून मजुरांसोबत कापूस वेचण्यासाठी गेली होती. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. अचानक दुपारी ११ वाजेनंतर जोरदार पावसास सुरुवात झाली पावसाबरोबर सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडाट झाला त्यावेळी ती व तिच्या जवळ तीन मजूर होते व सर्वजण एका झाडाखाली बसले होते. अचानक झाडावर वीज सपना राज ठाकरे (वय १४ ) हिच्या अंगावर पडली त्यात तिचा जागीच मृत्यू झाला,

तर दोन महिला व एक पुरुष जखमी झाले आहेत ह्यांना रुग्णालयात दाखल केले असून मयत सपना हिला शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले असता रुग्णालयात डॉक्टर नसल्याने शवविच्छेदन होऊ शकले नाही व जखमींवर वेळेवर उपचार होऊ शकले नाहीत,

मयत झालेल्या सपनाच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला व आमदार राजेश पाडवी यांच्याशी संपर्क साधला ते ही तेलंगाना येथे पक्षाच्या प्रचारासाठी गेले असताना सुद्धा त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधून त्वरित जखमीवर उपचार करण्याचे आदेश दिले.मृत्यू पडलेल्या सपना राजू ठाकरे हीचा मृतदेह नातेवाईकांना देण्यास सांगितले त्यामुळे जावदे येथील ग्रामस्थांनी आमदार राजेश पाडवी यांचे आभार मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

खोक्राळे येथे मिरची पीक शेतीशाळा

Next Post

जिल्हयात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत : पालकमंत्री अनिल पाटील

Next Post
जिल्हयात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे  करावेत : पालकमंत्री अनिल पाटील

जिल्हयात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत : पालकमंत्री अनिल पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add