नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात 26 नोव्हेंबर 2023 रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी डॉ.मनीषा पाटील वैद्यकीय अधिक्षक. यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करून संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमास रुग्णालयातील सर्व कर्मचारी , डॉ.लक्ष्मीकांत साठे वैद्यकीय अधिकारी,
विनोद पावरा.औषध निर्माण अधिकारी,
ऋषिकेश कांबळे अधिपरिचारक, धनश्री धोबी , दिपक भामरे ,अमोल सोनवणे गोपाल गिरासे, राजू भोये,दिलीप दोडवे ,गौतम पवार ,देवाजी ठाकरे,पिंटू ठाकरे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.








