Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुलेंच्या शिवसेनेतर्फे सत्कार

team by team
November 24, 2023
in राजकीय
0
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुलेंच्या शिवसेनेतर्फे सत्कार

नंदुरबार l प्रतिनिधी

शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत करून पुष्पगुच्छ देत सत्कार केला.

भाजपच्या घर चलो अभियानांतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी नंदुरबारच्या दौऱ्यावर आले होते. त्याप्रसंगी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर परिसरात शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत करून पुष्पगुच्छ देत सत्कार केला.

याप्रसंगी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील,जि.प सदस्य देवमन पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विक्रमसिंह वळवी,माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी सभापती कैलास पाटील,माजी नगरसेवक रवींद्र पवार, शिवसेनेचे महानगरप्रमुख विजय माळी,तालुकाप्रमुख डॉ.सयाजीराव मोरे, शेतकरी सहकारी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे,चेतन वळवी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

लोकसभा निवडणुकीत राज्यातील 45 पैकी 45 जागांवर महायुती विजयी होणार : चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

उद्योगमंत्री नारायण राणे आज नंदूरबार जिल्हा दौऱ्यावर

Next Post
उद्योगमंत्री नारायण राणे आज नंदूरबार जिल्हा दौऱ्यावर

उद्योगमंत्री नारायण राणे आज नंदूरबार जिल्हा दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add