Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अविष्कार 2023 संशोधन स्पर्धेत कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची चमकदार कामगीरी

team by team
November 5, 2023
in राज्य
0
अविष्कार 2023 संशोधन स्पर्धेत कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची चमकदार कामगीरी

शहादा l प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या संशोधन स्पर्धेत शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव कार्यक्षेत्रातील नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालय स्तरावरील अविष्कार 2023 या स्पर्धेत महाविद्यालयांतर्फे 51 संशोधन विषयावर 81 स्पर्धकांनी संशोधन विषयावर पोस्टर सादर केले. त्यातील 13 संशोधन विषय आणि 19 स्पर्धकांची विद्यापीठ स्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

पदवी श्रेणीतून निवडलेले विद्यार्थी: दिव्या बागल आणि गायत्री जाधव योगिता भक्त्यापुरी, साक्षी शिंदे आणि हेमलता पाटील, ललिता पाटील आणि मंजिरी निझरे, प्राजक्ता चिनावलकर पदयुत्तर श्रेणीतून निवड झालेले विद्यार्थी: सेजल बागुल आणि चेतना चौधरी, सुरज पटले आणि गोविंद पावरा, हर्षल सूर्यवंशी आणि मयुरी चौधरी,वैभव पटेल.
संशोधन विद्यार्थी श्रेणीतून निवड झालेले विद्यार्थी : योगेश विसपुते, पल्लवी पावरा, अन्सीलाल सुळे, सुवर्णा पाटील.
सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील,

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. राजेंद्र पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. मिलिंद पटेल आणि प्रा. डॉ. सुशीलकुमार सिंदखेडकर यांनी सर्व सहभागी आणि निवडलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे कौतुक केले. विद्यार्थी स्पर्धकांना अविष्कार समिती प्रमुख प्रा. डॉ. संतोष तायडे, समन्वयक प्रा. महेश जगताप, समिती सदस्य प्रा. डॉ. रियाज सैय्यद, डॉ. उत्तम निळे, डॉ. राजेश्वर चौधरी, डॉ. अनिल बेलदार पाटील आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्य सरकारने शहादा व धडगाव तालुक्यांना दुष्काळी जाहीर करावे :सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील

Next Post

आवश्यक सूचना : नागरिकांनी आधार कार्ड अद्ययावत करुन घ्यावे : मनीषा खत्री

Next Post
आवश्यक सूचना : नागरिकांनी आधार कार्ड अद्ययावत करुन घ्यावे : मनीषा खत्री

आवश्यक सूचना : नागरिकांनी आधार कार्ड अद्ययावत करुन घ्यावे : मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add