Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा नगरपालिकेत पूर्ण वेळ मुख्याधिकारी द्या : मा.आ.उदेसिंग पाडवी

team by team
November 1, 2023
in राजकीय
0
तळोदा नगरपालिकेत पूर्ण वेळ मुख्याधिकारी द्या : मा.आ.उदेसिंग पाडवी

नंदुरबार l प्रतिनिधी

तळोदा नगरपालिकेत पूर्ण वेळ मुख्याधिकारी नेमणूक करून होणाऱ्या अडचणी कमी कराव्यात अशी मागणीचे निवेदन मा.आ.उदेसिंग पाडवी यांनी तळोदा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांनी दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा नगरपालिकेत पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्या अभावी तळोद्यातील लोकांना होणाऱ्या अडचणी संदर्भात तळोदा नगरपालिकेत पूर्ण वेळ मुख्यधिकारी नेमणूक करून होणाऱ्या अडचणी कमी कराव्यात. तळोदा प्रशासनाने गांभीर्यपूर्वक विचार करून तळोद्यातील जनतेच्या अडचणीचे निराकरण करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या प्रसंगी जिल्हाकोषाध्यक्ष डॉ.रामराव आघाडे, जिल्हाउपाध्यक्ष श्री.याकूब, उपसभापती कृ.उ.बा.स.तळोदा हितेंद्र क्षत्रिय,व्हा.चेअरमन खरेदी विक्री संघ तळोदा पुरुषोत्तम चव्हाण,तळोदा तालुका अध्यक्ष संदीप परदेशी,शहर अध्यक्ष योगेश मराठे,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष आरिफ नुरा,कृ.उ.बा.स.संचालक प्रल्हाद फोके,शहादा तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी,मा.नगरसेवक गणेश पाडवी,युवक शहराध्यक्ष गणेश राणे,संघटक राहुल पाडवी,खजिनदार धर्मराज पवार,युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे,युवराज चौहान,मुश्ताक अली कालुमिया,सईद पठाण,जाकीर ग्यास मिस्त्री,रफिक चायवाले,नितीन मराठे (मिस्त्री),इमरान सिकलीकर,किरण वळवी,नईम बागवान,शाहरुख शेख,प्रकाश पाडवी,नईम बागवान,मोसीम खाटीक, सोबत मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांचा अटकपुर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

Next Post

17 लाखाचा अवैध मद्यसाठा पोलिसांनी केला जप्त

Next Post
17 लाखाचा अवैध मद्यसाठा पोलिसांनी केला जप्त

17 लाखाचा अवैध मद्यसाठा पोलिसांनी केला जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026
विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

August 15, 2026
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add