Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सबसे साधा माणिकदादा स्मरणिकेचे प्रकाशन

team by team
October 30, 2023
in राजकीय
0
सबसे साधा माणिकदादा स्मरणिकेचे प्रकाशन

नवापुर l प्रतिनिधी

 

लोकनेते दादासाहेब माणिकरावजी गावित यांच्या ८९ व्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनावर आधारीत सबसे साधा माणिकदादा ” स्मरणिकेचे प्रकाशन नंदुरबार धुळे व नाशिक जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.

 

 

स्मरणिका प्रकाश सोहळा प्रसंगी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित माजी मंत्री सुरूपसिंगजी नाईक, खा. डॉ. हीना गावित, नंदुरबार जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत,साक्रीच्या आ.मंजुळा गावित,माजी आ.चंद्रकांत रघुवंशी,माजी आ.निर्मला गावित,आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित,महिला बाल कल्याण सभापती संगीता गावित,युवा उद्योजक धनंजय गावित,माजी नगराध्यक्ष गिरीश गावित,प्राचार्या जयश्री गावित,नीता वसावे,सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता रमेश गावित,उद्योजक विपिनभाई चोखावाला, धुळे जि. प. माजी अध्यक्षा सौ. लतिका नागरे, नंदुरबार जि. प. सदस्य अभिजित पाटील, दीपक नाईक, सेवा निवृत्त उप महासंचालक पोलीस अधिकारी मधुकर गावित उपस्थित होते.

 

 

यावेळी डॉ विजयकुमार गावित म्हणाले की माणिकराव गावित यांची राहणीमान अत्यंत साधे होते. साधीमान राहणीमानामुळे सबसे साधा माणिकराव दादा म्हणतो.संघटन करून सर्वांना सोबत घेऊन चांगले कार्य ते करत राहिले,सतत नऊ वेळा निवडून येवून एकाच मतदार संघातून निवडून येणारे एकमेव खासदार राहिले.त्यांच्या जाण्याने जी पोकळी राहिली आहे ती भरून काढण्याचे काम आता निर्मला गावित, भरत गावित व संगीता गावित करीत आहेत.

 

 

 

 

लोकनेते माणिकराव गावित यांच्या जयंती निमित्त काढण्यात आलेली स्मरणिका हि निश्चितच येणाऱ्या भावी पिढीला प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगितले.
यावेळी चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की माणिकराव गावित यांच्या आशीर्वादानेच माझा राजकीय जन्म झाला.असंख्य कार्यकर्ते त्यांनी घडविलेत.या जिल्ह्याला वेळोवेळी जर कोणाची आठवण येत असेल तर ती फक्त माणिकराव दादांचीच.माणिकराव दादांनी जी संस्कृती ,विचार या जिल्ह्याला दिलेत ते दुसरे कोणीही देवू शकणार नाही.धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात माजी मंत्री सुरूपसिंग नाईक आणि माणिकराव गावित यांची जोडी म्हणजे जय आणि विरूची जोडी होती.

 

 

 

प्रारंभी सकाळी सुमाणिक फार्म हाउस येथील समाधी स्थळी माजी मंत्री सुरूपसिंग नाईक,माजी आ.निर्मला गावित,आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित,महिला बाल कल्याण सभापती संगीता गावित,युवा उद्योजक धनंजय गावित प्राचार्या जयश्री गावित,नीता वसावे,सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता रमेश गावित,प्रकश गावित अजय गावित,आदींसह सुमाणिक गावित परिवाराने दर्शन घेवून पुष्प अर्पण केले.

 

 

यावेळी भास्कर गुंजाळ,कचरू पाटील,रमेश श्रीखंडे,जी. के. पठाण, झेलसिंग पावरा,माजी नगराध्यक्षा हेमलता पाटील,धुळे कॉंग्रेस पक्ष्याचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ गुरव,विलास देसले,अरुणकुमार गावित,सुमित्रा गावित, पुष्पा गावित,आदिवासी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक जयवंत जाधव,आरिफ बलेसरीया, भालचंद्र गावीत, गुलाम व्होरा, कुंवरसिंग वळवी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील,विक्रमसिंग गावित,सुनील गावित,शांताराम पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष सत्यानंद गावित आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगन कोकणी,प्रकाश पाटील,पोपटराव सोनवणे,नरेंद्र नगराळे,चंद्रकांत नगराळे,हरीश पाटील,आदींसह नाशिक,धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
प्रास्ताविक भरत गावित सूत्रसंचालन दिलीप गावित महेंद्र पाटील तर आभार माजी आमदार निर्मला गावित यांनी मानले

बातमी शेअर करा
Previous Post

मराठा समाजाला आरक्षणसाठी उमर्दे जिल्ह्यातील आंदोलकांचे ठरत आहे केंद्रबिंदू, आंदोलनाला मोठा पाठिंबा

Next Post

डॉ.ठाकरे दांपत्याने मातृ-पित्रू छत्र हरपलेल्या विद्यार्थिनीचे पालकत्व स्विकारले

Next Post
डॉ.ठाकरे दांपत्याने मातृ-पित्रू छत्र  हरपलेल्या विद्यार्थिनीचे पालकत्व स्विकारले

डॉ.ठाकरे दांपत्याने मातृ-पित्रू छत्र हरपलेल्या विद्यार्थिनीचे पालकत्व स्विकारले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add