नंदूरबार l प्रतिनिधी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे सकाळी वंदे भारत एक्स्प्रेसने मुंबईहून नाशिक च्या नियोजित दौऱ्यासाठी निघाले.
या प्रवासादरम्यानही त्यांनी आपले प्रशासकीय कामकाज सुरू ठेवले. प्रवास कुठलाही, कसाही असला तरी आपले जनसेवेचे काम निरंतर सुरू ठेवायचे ही
बांधिलकी,वचनबद्धता, दृढनिश्चयाचा ध्यास, जनकल्याणाचा विश्वास क्षणोक्षणी त्यांच्या कामातून वारंवार दिसून येतो.
सध्या राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे सकाळी वंदे भारत एक्स्प्रेसने मुंबईहून नाशिक च्या नियोजित दौऱ्यासाठी निघाले असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.








