Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा मनसेने राजकारणाच्या निषेधार्थ स्मशानभूमीत घातले सामुहिक श्राध्द

team by team
October 14, 2023
in राजकीय
0
नंदुरबार जिल्हा मनसेने राजकारणाच्या निषेधार्थ स्मशानभूमीत घातले सामुहिक श्राध्द

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यात सुरु असलेल्या गढूळ राजकारणाच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नंदुरबार येथील स्मशानभूमीत सामुहिक श्राध्द घालुन निषेध करीत अनोखे आंदोलन केले आहे. या आंदोलनात मनसेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी यांनी मुंडन करुन सामुहिक श्राध्दची पुजाविधी केली.

महाराष्ट्र राज्यात गेल्या तीन वर्षांपासून राजकारणाची स्थिती बदलली आहे. या गढळू व गलिच्छ राजकारणामुळे सर्वसामान्य जनता कंटाळली आहे. म्हणुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये मनसेचे नेते तथा माजी आ.जयप्रकाश बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोखे आंदोलन केले आहे. काल दि.13 ऑक्टोंबर 2023 रोजी नंदुरबार शहरातील स्मशान भूमीत (अमरधाम) जावून नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुरु असलेल्या पितृपक्षानिमित्त सामुहिक श्राध्दांचा कार्यक्रम घेवून अनोखे आंदोलन केले आहे.

यावेळी नंदुरबार येथील स्मशानभूमीत मनसेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी यांनी मुंडन करीत महाराष्ट्रातील राजकारणाच्या निषेधार्थ सामुहिक श्राध्द घालून निषेध आंदोलन केले आहे. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, नंदुरबार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनिल कोकणी, अशोक माळी, दिनेश मराठे, दीपक चौधरी, सिध्दार्थ शहा, नकुल चौधरी, वल्ला चौधरी, गुरु चौधरी, अशोक पाडवी, राहूल अहिरे, विनोद वळवी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेचे भाजपा राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हिना गावित यांचे कडून स्वागत

Next Post

आदिवासी बांधवांचे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीवर भर देणार :आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add