Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धनगर समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

team by team
September 26, 2023
in राजकीय
0
धनगर समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नंदूरबार l प्रतिनिधी
 नंदुरबार जिल्हा धनगर समाजाच्या वतीने चौंडी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा जाहीर करण्यात आला असून याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी ता.जामखेड जि.अहमदनगर येथे यशवंत सेनेच्या वतीने घटनेनुसार धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती) आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी याकरिता 6 सप्टेंबर 2023  पासून तर आज पर्यंत सुरू असलेल्या आमरण उपोषणास नंदुरबार जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधवांचा व संघटनांचा जाहीर पाठिंबा आहे. त्याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले.
यावेळी नंदुरबार जिल्हा धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष आनंद कुवर,पावबा धनगर, रविंद्र पेंढारकर,अशोक आजगे, दत्तू सुळ ,सुगंधा पेंढारकर,प्रतिभा धनगर,मीना धनगर, भैय्या तेले,अनिल पगारे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

खा. डॉ. हिना गावित यांनी ‘दिशा’ बैठकीत घेतला आढावा; आवास आणि जलयोजनेच्या दुरुस्त अंमलबजावणीचे दिले आदेश

Next Post

नामाकिंत निवासी शाळेतील पहिलीच्या प्रवेशासाठी ३ ऑक्टोंबर रोजी ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड

Next Post
नामाकिंत निवासी शाळेतील पहिलीच्या प्रवेशासाठी ३ ऑक्टोंबर रोजी ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड

नामाकिंत निवासी शाळेतील पहिलीच्या प्रवेशासाठी ३ ऑक्टोंबर रोजी ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026
विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

August 15, 2026
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

August 15, 2026
घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add