Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार व नवापूर तालुक्यातील पोलिस पाटील भरती, 8 सप्टेंबरला होणार आक्षरण सोडत

team by team
September 6, 2023
in राजकीय
0
नंदुरबार,नवापूर तालुक्यातील पोलिस पाटील भरतीसाठी ५ सप्टेंबरला आक्षरण सोडत

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार,नवापूर तालुक्यातील पोलिस पाटील संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, शासनाच्या धोरणानुसार महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी शुक्रवार, 8 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2.00 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात, (प्रशासकीय इमारत टोकरतलाव रोड, नंदुरबार) सोडत काढण्यात येणार असल्याचे, उपविभागीय अधिकारी (नंदुरबार) मंदार पत्की यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

नंदुरबार तालुक्यातील 51 महसूली गावांत व नवापुर तालुक्यातील 44 महसुली गावात अशा एकूण 95 महसूली गावांची पोलिस पाटील संर्वगाची पदे रिक्त आहेत. पालीस पाटील पदे रिक्त असलेल्या महसूली गावांत शासन धोरणानुसार 30 टक्के महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे. यावेळी नंदुरबार व नवापूर तालुक्यातील संबंधीत गावातील नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही श्री. पत्की यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, दिव्यांग कल्याण अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत ‘दिव्यांगांच्या दारी’ अभियान

Next Post

नंदुरबारात जय बजरंग व्यायाम शाळेचा दहीहंडी उत्सव

Next Post
नंदुरबारात जय बजरंग व्यायाम शाळेचा दहीहंडी उत्सव

नंदुरबारात जय बजरंग व्यायाम शाळेचा दहीहंडी उत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add