Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

टिळक विद्यालयात मोफत सायकल वाटप

team by team
August 28, 2023
in राज्य
0
टिळक विद्यालयात मोफत सायकल वाटप

नंदुरबार l प्रतिनिधी

येथील नंदुरबार नगर परिषद संचलित लोकमान्य टिळक विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सुमारे ३० विद्यार्थीनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.

यावेळी अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अधिकारी हे होते. विद्यार्थिनींना सायकलींचा उपयोग, शाळेमध्ये हजर राहण्यापासून तर अभ्यासात सायकलीचा कसा उपयोग, या संदर्भात बागूल यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक पी.आर.परदेशी, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन आर.जी.सामुद्रे यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

मुलभूत गरजांसाठी शासनाच्या वेगवान निर्णयांमुळे दुर्गम भागात अपेक्षापूर्तीचा उत्साह : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

फ्लोअरबॉल स्पर्धेत महिला गटात नंदुरबार तर पुरुष गटात जळगाव संघ विजेता

Next Post
फ्लोअरबॉल स्पर्धेत महिला गटात नंदुरबार तर पुरुष गटात जळगाव संघ विजेता

फ्लोअरबॉल स्पर्धेत महिला गटात नंदुरबार तर पुरुष गटात जळगाव संघ विजेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026
विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

August 15, 2026
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

August 15, 2026
घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add