Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

फ्लोअरबॉल स्पर्धेत महिला गटात नंदुरबार तर पुरुष गटात जळगाव संघ विजेता

team by team
August 28, 2023
in राज्य
0
फ्लोअरबॉल स्पर्धेत महिला गटात नंदुरबार तर पुरुष गटात जळगाव संघ विजेता

नंदुरबार l प्रतिनिधी

येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या ९ वी वरिष्ठ गट पुरुष महिला फ्लोअरबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात नंदुरबार तर पुरुष गटात जळगाव संघानेे बाजी मारली. सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान पुरुषांमध्ये निलेश पाटील तर महिलांमध्ये माधवी ठाकरे या खेळाडूने पटकाविला.

फ्लोअरबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व नंदुरबार जिल्हा फ्लोअरबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ९ वी वरिष्ठ गट पुरुष महिला फ्लोअरबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे दि.२५ ते २७ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले होते. या स्पर्धेत महिला गटात विजेता नंदुरबार, उपविजेता नागपूर तर तृतीय क्रमांकावर ठाणे संघाने यश मिळविले.

तसेच पुरुष गटात विजेता जळगाव, उपविजेता नागपूर तर तृतीय क्रमांक वर्धा संघाने पटकाविला. विजेत्या खेळाडूंना राज्य फ्लोरबॉल संघटनेचे सचिव रवींद्र चोथवे, क्रीडा संघटक डॉ.मयूर ठाकरे, जिल्हा सचिव जितेंद्र माळी, दीपक वाडे, भरत चौधरी, नागपूर सचिव स्नेहल भगत, अकोला सचिव चोपडे सर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या स्पर्धेतून निवड झालेल्या संघ नागपूर येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे यशस्वीतेसाठी आकाश बोडरे, वसीम शेख, योगेश माळी, आकाश माळी, प्रदीप माळी, रुपेश महाजन, मयूर पाटील, अमोल चित्ते, दुर्गेश पवार आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष सनेर तर आभार जगदीश वंजारी यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

टिळक विद्यालयात मोफत सायकल वाटप

Next Post

आदिवासी गीताचे गुजरात येथील हापेश्वर या निसर्गरम्य ठिकाणी चित्रीकरण

Next Post
आदिवासी गीताचे गुजरात येथील हापेश्वर या निसर्गरम्य ठिकाणी चित्रीकरण

आदिवासी गीताचे गुजरात येथील हापेश्वर या निसर्गरम्य ठिकाणी चित्रीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add