Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ऊसतोड कामगारांना ओळखपत्र मिळणार -सुंदसिंग वसावे

team by team
August 25, 2023
in राज्य
0
ऊसतोड कामगारांना ओळखपत्र मिळणार -सुंदसिंग वसावे

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी आपल्या संबंधित ग्रामसेवकाकडे संपर्क साधुन ग्रामपंचायतीत नोंदणी करुन विहित नमुन्यातील ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.

राज्यातील ऊसतोड कामगांराचे व त्यांच्या कुटूंबाचे जीवन अस्थीर व अत्यंत हलाखीचे असते. त्यांचे जीवन सुखकारक, राहणीमान उंचावुन त्यांना विविध कल्याणकारी योजनेचा लाभ देण्यासाठी ऊसतोड कामगाराना ओळखपत्र देण्यात येत आहेत.

जे ऊसतोड कामगार मागील तीन वर्ष किंवा जास्त कालावधीपासून ऊसतोडणीचे काम करत आहेत व जे इतर नियमांची पूर्तता करत आहेत त्यांना आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी करुन ओळखपत्र प्राप्त करत येईल, असेही प्रसिध्दी पत्रकान्वये श्री. वसावे यांनी कळविले आले.

बातमी शेअर करा
Previous Post

युवक-युवतींनी समाजकार्यात आपले भरीव योगदान द्यावे : पितांबर सरोदे

Next Post

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत कर्ज योजना; अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगारांनी ऑनलाईन अर्ज भरावेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026
विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

August 15, 2026
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

August 15, 2026
घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add