Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्रातील सर्व जि.प.अध्यक्षांच्या वाहन खरेदीची मर्यादा आता 20 लक्ष होणार- डॉ. सुप्रिया गावित

team by team
August 24, 2023
in राजकीय
0
महाराष्ट्रातील सर्व जि.प.अध्यक्षांच्या वाहन खरेदीची मर्यादा आता 20 लक्ष होणार- डॉ. सुप्रिया गावित
नंदूरबार l प्रतिनिधी
 नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांचे वाहन खरेदीची मर्यादा २० लक्ष करण्याची मागणीची उपमुख्यमंत्री यांनी दखल घेत
 मागणी तातडीने पुर्ण करण्याचे आदेश दिले. याआधी वाहन खरेदीची मर्यादा १२ लक्ष इतकी होती. परंतु महाराष्ट्रातील जिल्ह्यांची भौगोलिक परिस्थिती पाहता जिल्हा परिषद अध्यक्षांना जिल्ह्यातील दुर्गम भागातील दौरे तसेच प्रशासकीय यंत्रणावरील संनियत्रण ठेवणेसाठी आवश्यक शासकीय दौऱ्यांची व्याप्ती लक्षात घेता तसेच सर्व जिल्ह्यांची विकास कामे व जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवास करावा लागत असतो.
या सर्व बाबी लक्षात घेता डॉ. सुप्रिया गावित यांच्यातर्फे राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या समक्ष जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वाहन खरेदीची मर्यादा रक्कम २० लक्ष करण्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले. सदर निवेदनाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वाहन खरेदीची मर्यादा १२ लाखावरून २० लक्ष करण्याचे आश्वासन दिले.
सदर मागणी तातडीने पुर्ण करण्या बाबत उपमुख्य मंत्र्यांनी आदेश दिले. याप्रसंगी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांनी डॉ. सुप्रिया गावित यांचे आभार मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

‘चांद्रयान-३’ मोहिमेतलं महाराष्ट्राचं योगदान

Next Post

आरोग्य कर्मचारी महासंघातर्फे आंदोलनाचा इशारा

Next Post
आरोग्य कर्मचारी महासंघातर्फे आंदोलनाचा इशारा

आरोग्य कर्मचारी महासंघातर्फे आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add