Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्रीमती डी.आर हायस्कूल मध्ये डॉ.एस.आर.रंगनाथन जयंती साजरी

team by team
August 11, 2023
in शैक्षणिक
0
श्रीमती डी.आर हायस्कूल मध्ये डॉ.एस.आर.रंगनाथन जयंती साजरी
नंदूरबार l प्रतिनिधी
       नंदुरबार येथील श्रीमती डी आर हायस्कूल मध्ये आज डॉ. एस.आर.रंगनाथन ग्रंथालयाचे जनक यांची जयंती साजरी करण्यात आली.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाठक तर  तसेच व्यासपीठावर शाळेचे उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, ज्येष्ठ पर्यवेक्षक विपुल दिवाण, ग्रंथपाल मंगेश उपासनी आदी उपस्थित होते.
     कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ.एस. आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
प्रमुख वक्ते श्रीराम मोडक यांनी आपल्या मनोगतातून डॉ.एस.आर. रंगनाथन हे ग्रंथालयाचे जनक म्हणून का ओळखले जातात, त्यांनी आपल्या जीवनात लोकांमध्ये वाचन संस्कृती कशी निर्माण केली? तसेच ग्रंथालयाचे महत्त्व व विविध पुस्तकांची अभ्यासपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली.
       अध्यक्षीय भाषणातून शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाठक यांनी वाचनामुळे आपल्या जीवनात कसे बदल घडून येतात, आजच्या जीवनात विध्यार्थी वर्गाचे वाचन वाचन खूप कमी झाले अशी खंत व्यक्त करून वाचनामुळे आपले जीवन समृद्ध बनते व बुद्धीला चालना मिळते असे मत व्यक्त केले.
       कार्यक्रमाचे  प्रास्ताविक व सूत्रसंचलन विशाल मच्छले यांनी केले   तर ऋणनिर्देश ग्रंथपाल मंगेश उपासनी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  देवेंद्र कुलकर्णी प्रशांत पाटील तर चतुर्थ कर्मचारी वृंद खंडू जाधव , गजानन अहिरे यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

सहकार विभागाच्या पदभरतीसाठी 14 व 16 ऑगस्ट रोजी होणार ऑनलाईन परिक्षा

Next Post

खरीप पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत सहभागी व्हावे

Next Post
खरीप पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत सहभागी व्हावे

खरीप पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत सहभागी व्हावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add