Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सहकार विभागाच्या पदभरतीसाठी 14 व 16 ऑगस्ट रोजी होणार ऑनलाईन परिक्षा

team by team
August 11, 2023
in राज्य
0
सहकार विभागाच्या पदभरतीसाठी 14 व 16 ऑगस्ट रोजी होणार ऑनलाईन परिक्षा

नंदूरबार l प्रतिनिधी

सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदांच्या भरतीसाठी  6 जुलै 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीनुसार विहित मुदतीत प्राप्त झालेल्या  उमेदवारांची  टी.सी.एस. कंपनीमार्फत 14 ऑगस्ट व 16 ऑगस्ट 2023 रोजी ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार आहे. अशी माहिती सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधक भारती ठाकूर यांनी दिली आहे.

परिक्षेच्या प्रवेशपत्राबाबतच्या सूचना उमेदवारांना त्यांनी अर्ज सादर करतेवेळी नोंदणी केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांवर व ई-मेल यावर पाठविण्यात आल्या आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करावयाची लिंक आणि सूचना सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

वरील संकेतस्थळावरून उमेदवारांनी परिक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करावे, परिक्षेस येतांना प्रवेशपत्राची रंगीत प्रत सोबत ठेवावी. त्याचप्रमाणे प्रवेशपत्रात नमूद सुचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक भारती ठाकूर यांनी  केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

विश्व आदिवासी दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रम

Next Post

श्रीमती डी.आर हायस्कूल मध्ये डॉ.एस.आर.रंगनाथन जयंती साजरी

Next Post
श्रीमती डी.आर हायस्कूल मध्ये डॉ.एस.आर.रंगनाथन जयंती साजरी

श्रीमती डी.आर हायस्कूल मध्ये डॉ.एस.आर.रंगनाथन जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add