Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद अनेकवाडा येथील शेतात बिबट्या आढळला मृतावस्थेत

team by team
August 6, 2023
in क्राईम
0
म्हसावद अनेकवाडा येथील शेतात बिबट्या आढळला मृतावस्थेत

म्हसावद । प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील म्हसावद अनेकवाडा येथील शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,अनेकवाडा येथील ईश्वर मनिलाल पाटील यांच्या गट नंबर ५ शिवारात केळीच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.दरम्यान मुख्य विद्युत तारेचा शॉक लागल्याने मयत झाल्याचे समजते.सदर मयत बिबट मादी जाती चा असून त्याचे वय दोन ते अडीच वर्षाचे आहे. त्याची लांबी २.७५ मीटर व रुंदी ०.६० से.मी चा आहे.

तो भक्षक शोधत शोधत लिंबाच्या झाडावर चढत असताना त्यास मुख्य विद्युत तारेचाचा स्पर्श झाल्याने तो जागीच गतप्राण झाल्याने प्रथम दर्शनी समजले.या परिसरात त्याची दुर्गंधी येत असल्याने हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आलं. सदर घटनेला दोन तीन दिवस झाले असतील असा प्राथमिक अंदाज वन विभागाने दिली.ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच बिबट पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

सरपंच युवराज ठाकरे यांनी वन विभागास याबाबत माहिती दिल्यावरून राणीपुर वन विभागाचे प्रभारी वन क्षेत्रपाल संजय पवार,वनपाल दिलीप केलकर,वनपाल राधेश्याम वळवी,मानद वन्य रक्षक सागर निकुंभ,वन्य जीव सरंक्षक दिनेश पवार घटनास्थळी दाखल झाले. मयत बिबट ला राणीपुर येथील कार्यालयात श विच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.तो कशा मुळे मयत झाला हे शव विच्छेदन झाल्यावरच समजेल.

बातमी शेअर करा
Previous Post

पेसा’ क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवकांना आदिवासी विकास विभाग पुरस्कार देणार : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

दुर्गम भागाच्या विकासासाठी विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या भगवा फडकवा; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add