Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महसूल सप्ताहाच्या औचित्याने जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अनाथ बालकांना प्रमाणपत्राचे वितरण

team by team
August 4, 2023
in राज्य
0
महसूल सप्ताहाच्या औचित्याने जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अनाथ बालकांना प्रमाणपत्राचे वितरण
नंदुरबार l प्रतिनिधी
 महसुल विभागामार्फत 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह राबविण्यात येत असून या सप्ताहाच्या औचित्याने जिल्ह्यातील दोन्ही पालक गमावलेल्या 9 बालकांना जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात अनाथ प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी, परिविक्षा अधिकारी ( बाल विकास), सुनिल पवार, चिटणीस अनिल गवांदे आदि उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयात तिरंगा ध्वज नागरिकांना खरेदी करता येणार

Next Post

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज चे आयोजन; जिल्ह्यातील संस्थांनी १५ तर युवकांनी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन सहभाग नोंदवावा :विजय रिस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add