Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सहकार चळवळीसाठी लवकरच प्रशिक्षण शिबिर घेणार – अँड. कालिदास पाठक

team by team
August 3, 2023
in राजकीय
0
सहकार चळवळीसाठी लवकरच प्रशिक्षण शिबिर घेणार – अँड. कालिदास पाठक
नंदुरबार l  प्रतिनिधी
विना सहकार नाही उद्धार या वक्तीप्रमाणे सहकार क्षेत्रला 125 वर्षाचा वारसा लाभला आहे.जिल्ह्यातील सहकार चळवळीच्या समृद्धीसाठी सहकारी बँकां  व पतसंस्थांच्या सभासदांसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराचे लवकरच आयोजन करण्यात येईल अशी माहिती सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष अँड. कालिदास पाठक यांनी दिली.
येथील श्री माळी ब्राम्हणवाडीत आयोजित  पंडित दीनदयाल नागरी सहकारी पतपेढीच्या वार्षिक सभेत
अँड. कालिदास पाठक बोलत होते. याप्रसंगी पतपेढीचे चेअरमन एन.ओ. माळी अध्यक्षस्थानी होते.पुढे बोलताना
कालिदास पाठक म्हणाले की, सहकार क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणे गरजेचे आहे.
पतसंस्था सहकारी बँका विविध कार्यकारी सोसायटी हे महत्त्वाचे घटक असून अर्थक्षेत्रात नंदुरबार जिल्ह्यात सहकार क्षेत्र आणखी भक्कम व्हावे यासाठी तज्ञ  प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल.या बैठकीत सहकार भारतीची नंदुरबार जिल्हा संघटनमंत्री महादू हिरणवाळे यांनी नुकत्याच झालेल्या लखनऊ येथील राष्ट्रीय अधिवेशनाची माहिती देऊन सहकार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाबाबत चर्चा केली.
बातमी शेअर करा
Previous Post

गाडीवान हमाल मापाडी युनियनतर्फे सुधारित विधेयकाची होळी

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील रावळापाणीच्या पर्यटन विकासासाठी निधी देणार – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातच मिळणार रहिवासी दाखला : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार जिल्ह्यातील रावळापाणीच्या पर्यटन विकासासाठी निधी देणार - मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add