Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रनाळे येथे रास्तारोको केल्या प्रकरणी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
August 2, 2023
in क्राईम
0
विद्यार्थी व पालकांनी केला रास्तारोको
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील रनाळे येथे बसगाड्यांना थांबा देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी व पालकांनी सोमवारी रास्ता रोको केला होता. याप्रकरणी २० जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.नंदुरबार ते – दोंडाईचा दरम्यान असलेल्या बसगाड्या रनाळे बसस्थानकात थांबत नसल्याच्या कारणातून  विद्यार्थी व पालकांनी सोमवारी सकाळी रास्ता रोको केला होता. यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी सर्व गाड्यांना थांबा देण्याची मागणी करत बसगाड्या थांबवून ठेवल्या होत्या. यातून वाहतूक कोंडी होऊन जमावबंदी आदेशांचे उल्लंघन झाले होते. यावेळी जमावातील काहींनी एसटीचे चालक आणि वाहकांसोबत हुज्जत घालून दमदाटी केली होती. यातून सोमवारी धावणाऱ्या रात्री उशिरा नंदुरबार आगारातून आला आहे.
याप्रकरणी आगार व्यवस्थापक संदीप कृष्णा निकम यांनी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जितेंद्र दिवाकार ओगले (३५), हेमंत नागरे (३८), गोकूळ लक्ष्मण नागरे (४२), पिण्या रमेश तांबोळी (२५), मयूर राजू पेटकर (२४), सनी सोनार (२१), गौरव चौधरी (३२) यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात तपास पोलिस उपनिरीक्षक प्रतीक भिंगारदे करीत आहेत
बातमी शेअर करा
Previous Post

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यावा : ताराचंद कसबे

Next Post

नंदूरबार येथे महसूलदिनी कर्मचाऱ्यांचा सत्कार

Next Post
नंदूरबार येथे महसूलदिनी कर्मचाऱ्यांचा सत्कार

नंदूरबार येथे महसूलदिनी कर्मचाऱ्यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add