Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा येथे भरारी पथकाच्या कारवाईत दहा लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त

team by team
July 31, 2023
in क्राईम
0
अक्कलकुवा येथे भरारी पथकाच्या कारवाईत दहा लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त

नंदुरबार l प्रतिनिधी

अक्कलकुवा तालुक्यातील नवापाडा गावात निरीक्षक डी.एम.चकोर यांच्या नेतृत्वात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठिकाणी छापा टाकून परराज्यातील मद्यसाठासह रु.9 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिळालेल्या गुप्त बातमीनुसार कुडाची झोपडीत नवापाडा शिवार ता.अ.कुवा जि.नंदुरबार याठिकाणी छापा टाकला असता तेथे टयुबर्ग स्ट्रॉंग बिअर 500 मि.ली. क्षमतेचे एकुण 300 बॉक्स (7200 पत्री टीन) (हिमाचल प्रदेश निर्मित व हरीयाणा राज्यात विक्रीस असलेले) मुद्देमाल मिळून आला. सदर एकूण 9 लाख 72 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कारवाई करण्यात आली.

सदरची कार्यवाही रा.उ.शु. भरारी पथक नंदुरबार निरीक्षक डी एम चकोर,बी.एस. महाडीक, दुय्यम निरीक्षक एस.आर.नजन, सागर इंगळे प्रशांत एस.पाटील, जवान सर्वश्री, हितेश जेठे, संदिप वाघ, एम. के. पवार सहा. दु. निरीक्षक, रामसिंग राजपुत सहा.दु.निरीक्षक मानसिंग पाडवी, धनराज पाटील, हेमंत पाटील, संजय बैसाणे, राहुल साळवे यांनी केली. सदर गुन्हयाचा तपास डी.एम. चकोर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार हे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

चिंचपाडा रेल्वे गेटजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

Next Post

नंदुरबारला पाण्याचे संकट; विरचक धरणात अल्प पाणीसाठा

Next Post
नंदुरबारला पाण्याचे संकट; विरचक धरणात अल्प पाणीसाठा

नंदुरबारला पाण्याचे संकट; विरचक धरणात अल्प पाणीसाठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add