Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चिंचपाडा रेल्वे गेटजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

team by team
July 31, 2023
in क्राईम
0
नंदूरबार येथे घरफोडी,  दोन लाखांचा ऐवज लंपास

नंदुरबार l प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे गेटजवळ वाहनाने धडक दिल्याने वेडसर पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे गेटजवळ रस्त्यावर एका अज्ञात वाहनावरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून एका ३० ते ३५ वयोगटातील वेडसर पुरुषास धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला.

अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत राहूल संजय गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/ १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व कीर्तन सप्ताहाची सांगता

Next Post

अक्कलकुवा येथे भरारी पथकाच्या कारवाईत दहा लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त

Next Post
अक्कलकुवा येथे भरारी पथकाच्या कारवाईत दहा लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त

अक्कलकुवा येथे भरारी पथकाच्या कारवाईत दहा लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add