Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे दुचाकींच्या धडकेत पोलिस कर्मचारी जखमी

team by team
July 21, 2023
in क्राईम
0
नंदूरबार येथे दुचाकींच्या धडकेत पोलिस कर्मचारी जखमी
नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील आरटीओ कार्यालयाजवळ दुचाकींच्या झालेल्या धडकेत पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा पोलिस ठाण्यातील पोकॉ.मुकेश साळवे हे नंदुरबार शहरातील आरटीओ कार्यलयाजवळून दुचाकीने जात होते. यावेळी एका अज्ञात दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच. ३९ एएल १७०४) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष भरधाव वेगात दुचाकीला धडक दिल्याने मुकेश साळवे जखमी झाले.
तसेच दोघा दुचाकीचेही नुकसान झाले. याबाबत महिला पोलिस शिपाई जायदा वळवी यांच्या नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३८, ४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.प्रताप वसावे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

कुकरमुंडा फाट्यावजळ दुचाकीची बसला धडक ; दोन जण जखमी

Next Post

जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवाचे औचित्य; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित करणार जिल्हा नियोजन भवनाचे उद्घाटन

Next Post
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातच मिळणार रहिवासी दाखला : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवाचे औचित्य; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित करणार जिल्हा नियोजन भवनाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add