Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोलगी येथे अल्पवयीन युवतीची आत्महत्या,एकाविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
July 21, 2023
in क्राईम
0
मोलगी येथे अल्पवयीन युवतीची आत्महत्या,एकाविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगीचा चनवाईपाडा येथील युवतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील मोलगीचा चनवाईपाडा येथील एका १७ वर्षीय युवतीस राहूल अमरसिंग वळवी रा.वेली पिंपळकुडपाडा ता.अक्कलकुवा याने वेळोवेळी तिची छेडछाड केली. तसेच शिवीगाळ करीत ऑनलाईन फोटो व्हायरल करुन आत्महत्येस प्रवृत्त केले.
याबाबत मोलगी पोलिस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात राहूल वळवी याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०५, ३५४ (ए), ५०० सह पोक्सो का.कलम ०८ व १२ माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ (सी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात भरारी पथकांकडून १८४ कृषी केंद्रांची तपासणी

Next Post

 धुळे-सुरत महामार्गावर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Next Post
पोलीस वाहनाचा अपघात, पोलीस निरीक्षकासह दोन जण जखमी

 धुळे-सुरत महामार्गावर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026
विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

August 15, 2026
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

August 15, 2026
घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add