Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डी.आर. हायस्कूलमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस साजरा

team by team
July 20, 2023
in राज्य
0
डी.आर. हायस्कूलमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस साजरा

नंदुरबार l प्रतिनिधी

येथील श्रीमती डी. आर. हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष चौधरी ,प्रमुख पाहुणे शाळेचे उपमुख्याध्यापक पंकज पाठक, तसेच मंचावर शाळेचे पर्यवेक्षक विपुल दिवाण, मिलिंद चव्हाण, अशोक वसईकर, क्रीडा विभाग प्रमुख जगदीश बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे पंकज पाठक म्हणाले की, बुद्धिबळ बुद्धीचा खेळ आहे समोरचा खेळाडूचा चाली ओळखून आपल्याला खेळावे लागते. चौसष्ट घरांचा अभ्यास आपल्याला हवा. या खेळाने बुद्धी ,एकाग्रता, चिकाटी या गुणांच्या विकास होतो.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सुभाष चौधरी यांनी सांगितले की प्रत्येक विद्यार्थ्याने कुठलाही खेळ हा खेळ भावनेतूनच खेळायला हवे .हा मैदानी खेळ नाही, हा शक्तीचा खेळ नाही, इथे युक्तीने खेळायला हवे असे प्रतिपादन केले.

यानंतर दोन्ही मान्यवरांनी पटावर चाली रचून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते आठवीच्या 108 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

इयत्ता 5वी चा गट प्रथम राज माळी, द्वितीय प्रणव शिरसाट, तृतीय दीपक बेलदार ईयत्ता 6वी गट प्रथम ऋषिकेश मोरे, द्वितीय गणेश पाटील,तृतीय प्रणव पाटील, इयत्ता 7 वी गट प्रथम वैभव गावित, द्वितीय यश पवार, तृतीय मयूर गवते, इयत्ता 8वी गट प्रथमअनुराग चौधरी, द्वितीय पृथ्वीराज पाटील, तृतीय साई मराठे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

या स्पर्धेसाठी मिलिंद चव्हाण, तुषार नांद्रे, निलेश गावित, घनश्याम लांबोळे यांनी पंच म्हणून काम पाहिले तर प्रशांत पाटील ,सोहम ओझा व सर्व क्रीडा शिक्षक बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

टोकरे कोळी युवा मंच तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

Next Post

जैन मुनीश्री कमकुमार नंदी महाराज यांची हत्याच्या निषेधार्थ जैन समाजामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026
विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

August 15, 2026
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

August 15, 2026
घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add