Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा शहरात आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांचा शुभारंभ

team by team
July 9, 2023
in राजकीय
0
अक्कलकुवा शहरात आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांचा शुभारंभ
अक्कलकुवा l प्रतिनिधी
        अक्कलकुवा शहरातील विविध भागात पक्क्या रस्त्यांची सोय व्हावी यासाठी विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नातून अक्कलकुवा शहरात सुमारे 40 लाख रुपये खर्चाच्या पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांना शासनाने मंजुरी दिली आहे.
     अक्कलकुवा शहरातील कच्च्या रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन काम मंजुर करुन घेतले होते. यावेळी अक्कलकुवा शहरातील पृथ्वीसिंह पाडवी यांच्या घरा समोरील रस्त्यावर,दर्गा रस्त्यावर तसेच इंदिरा नगर या भागातील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी,नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी तसेच अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या सरपंच उषाबाई बोरा यांच्या हस्ते  करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन पृथ्वीसिंह पाडवी  व्हाईस चेअरमन अशोक पाडवी,अक्कलकुव्याचे उप सरपंच इम्रान मक्राणी, विनोद वळवी, कुवरसिंग पाडवी,  घंटाणीचे सरपंच विकेश पाडवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश तडवी, कुणाल जैन, माजी सरपंच राजेंद्र वसावे, आनंद वसावे, नटवर पाडवी, माजी सरपंच छोटूलाल पाडवी, रावेंद्रसिंह चंदेल, रोहित चौधरी, दिपक वळवी, रोहित सोनार, किशोर परदेशी, हुजेफा बलोच आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा तालुक्यातील विविध गावात आ. आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नातून पाच कोटींच्या कामांचा शुभारंभ

Next Post

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार

Next Post
अक्कलकुवा गावाजवळ वाहनाची दुचाकीला धडक ; एक जखमी

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add