Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा तालुक्यातील विविध गावात आ. आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नातून पाच कोटींच्या कामांचा शुभारंभ

team by team
July 9, 2023
in राजकीय
0
अक्कलकुवा तालुक्यातील विविध गावात आ. आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नातून पाच कोटींच्या कामांचा शुभारंभ
अक्कलकुवा l प्रतिनिधी
        अक्कलकुवा तालुक्यातील विविध गावात विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नातून सुमारे चार कोटी सत्तर लाख रुपये खर्चाच्या पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामांना शासनाने मंजुरी दिली आहे.
       या पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी यांच्या हस्ते विविध गावात करण्यात आले. गावातील कच्च्या रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून तालुक्यातील उमरकुवा, टावली, चांदपुर, उदेपुर, खडकुना,  सिंगपूर, मांडवीआंबा, जानीआंबा, विरपुर, अक्कलकुवा, महूपाडा, लालपुर, काकडखुंट, कोयलीविहीर, कोलवी, कोलवीमाळ, बाबानगर,मे.अंकुशविहिर, आदी  गावांसाठी गावांतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम मंजूर करुन आणले होते.
त्याप्रमाणे उमरकुवा, टावली, चांदपुर, उदेपुर, खडकुना,  सिंगपूर, मांडवीआंबा,महूपाडा, लालपुर, काकडखुंट
इत्यादी गावांमध्ये भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले,  कोयलीविहिरच्या सरपंच जवराबाई पाडवी, टावलीच्या लोकनियुक्त सरपंच बबिता वसावे, पेचरीदेवचे सरपंच वसंत वसावे, खडकुनाचे सरपंच दशरथ वसावे, काकडखुंटच्या सरपंच ललिता वळवी, यांच्यासह शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन पृथ्वीसिंह पाडवी व्हाईस चेअरमन अशोक पाडवी, विनोद वळवी, कुवरसिंग पाडवी, रायसिंग पाडवी, तुकाराम वळवी, घंटाणीचे सरपंच विकेश पाडवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश तडवी, काना नाईक, कुणाल जैन, माजी सरपंच राजेंद्र वसावे, आनंद वसावे, नटवर पाडवी, माजी सरपंच छोटूलाल पाडवी,उप सरपंच इम्रान मक्राणी, रावेंद्रसिंह चंदेल, रोहित चौधरी, दीपक वळवी, रोहित सोनार, हुजेफा बलोच, किशोर परदेशी, आदीं सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

समाजातील समस्या सोडविण्यासाठी सर्व घटकांनी गट तट व पक्ष भेद विसरुन एकत्र या : आमदार आमश्या पाडवी

Next Post

अक्कलकुवा शहरात आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांचा शुभारंभ

Next Post
अक्कलकुवा शहरात आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांचा शुभारंभ

अक्कलकुवा शहरात आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add