Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आयशरची दुचाकीला धडक ; चौपाळे येथील तरुणाचा मृत्यू

team by team
July 8, 2023
in क्राईम
0
अक्कलकुवा गावाजवळ वाहनाची दुचाकीला धडक ; एक जखमी
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील चौपाळे फाट्याजवळ आयशरने दुचाकीला धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला.तसेच एकाला दुखापत झाली असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर तालुक्यातील गाजगाव येथील मोहंमद बाबुलाल शेख याने त्याच्या ताब्यातील आयशर वाहन (क्र. एम.एच. २० ईजी ३६६४) नंदुरबार-दोंडाईचा रस्त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून चौपाळे फाट्याजवळ समोरुन येणाऱ्या दुचाकीला (क्र.एम.एच.३९- ३५८७) धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात साहील संतोष ठाकरे (वय २०, रा.चौपाळे ता.नंदुरबार) याचा मृत्यू झाला. तर शंकर रमेश ठाकरे यांना दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. याबाबत ईश्वर रमेश ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात मोहंमद बाबुलाल शेख याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.देविदास नाईक करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

तहसीलदार पुलकित सिंग पुन्हा ॲक्शन मोड मध्ये, शेकडो क्विंटल धान्य जप्त करीत अनेक दुकाने केली सिल

Next Post

अवैध विदेशी दारुसह ४८ लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post
अवैध विदेशी दारुसह ४८ लाखाचा मुद्देमाल जप्त

अवैध विदेशी दारुसह ४८ लाखाचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add