Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यातील 15 स्वस्त धान्य दुकानांचा जाहीरनामा प्रसिद्ध; 3 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

team by team
July 4, 2023
in राज्य
0
नंदुरबार जिल्ह्यातील 15 स्वस्त धान्य दुकानांचा जाहीरनामा प्रसिद्ध; 3 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेवून आतापर्यंत रद्द असलेली, राजीनामा दिलेली, इतर कारणांमुळे रिक्त असलेल्या 15 नवीन रास्त भाव दुकान परवानासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

तालुकानिहाय रास्त भाव दुकानांची माहिती अशी (अनुक्रमे गावाचे नाव व दुकान क्रमांक या क्रमाने) : नंदुरबार शहर व तालुक्यातील श्रीमती प्रतिभा करंजीकर तसेच अहिल्यादेवी संस्था, नंदुरबार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेली -2, धनंजय सोनवणे, रेखा चौधरी  तसेच फ्रान्सिस जेम्स पंजाबी यांचा परवाना रद्द झाल्याने रिक्त -03, तसेच  बामडोद-1, ओझर्दे-1.

अक्कलकुवा तालुका : वडली-1, जुना नागरमुठा-1, भोयरा-1, खापरान-1, रेथी -1, तर शहादा तालुक्यात कमखेडा-1,शिरुड तह-1, कमरावद-1 अशा एकूण 15 नवीन रास्त भाव दुकानांची परवाना मंजूरीकरीता रास्त भाव दुकान इच्छुक असलेल्यांकडून 3 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

अधिक माहिती अटी व शर्ती,नियम सविस्तर जाहीरनाम्याची प्रत संबंधित तहसिल कार्यालय, जिल्हा पुरवठा कार्यालय, नंदुरबार येथे प्रसिद्ध करण्यात आली असून विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https://nandurbar.nic.in  यावर देखील जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.मिसाळ यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने केलेल्या श्रमदानाने चाँदसैली घाटाने घेतला मोकळा श्वास

Next Post

धुळे-पळासनेर येथील अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add