Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे पोलिसांच्या रूट मार्च दरम्यान गोंधळ घालणाऱ्या चौघाविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
June 30, 2023
in क्राईम
0
नंदूरबार येथे पोलिसांच्या रूट मार्च दरम्यान गोंधळ घालणाऱ्या चौघाविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरातुन जिल्हा पोलीस दलाचा रूट मार्च 28 जून रोजी सायंकाळी जात असताना संशयितरित्या काही घटना पोलीस अधिकाऱ्यांना आढळल्याने तपासणी करता पोलीस अधिकारी व पोलीस बल घटनास्थळी थांबले असता सदर भागातील काही इसमांनी पोलीस अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य पार पाडत असताना

मोठ-मोठ्यांना आरडा ओरडा करून विनाकारण गर्दी जमा करत लोकसेवकास अटकाव केला या कारणावरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त पोलीस माहितीनुसार 28 जून 2023 रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळातील सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलीस दलाची रूट मार्च करण्यात आला होता हा रूट मार्च नंदुरबार शहरातील पुरेशी मोहल्ला परिसरात पोहोचल्यावर या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना काही संशयास्पद घटना दिसून आल्या.

पोलीस अधिकारी याबाबत तपासणी करीत असताना या ठिकाणी परिसरातील काही इसम पोलीस अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावीत असताना मोठ मोठ्याने बोलून करून आरडाओरडा करून लोकसेवकास अटकाव करू लागले.

या प्रकरणी 28 जून 2023 रोजी रात्री उशिरा नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई इमरान खाटीक यांच्या फिर्यादीवरून सय्यद रफत हुसेन शहा अरबाज मुक्तार सुफियान जाकीर अली मोहसीन अब्दुल सत्तार सर्व राहणार नंदुरबार यांच्या विरुद्ध भादवी कलम 180 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरातून डंपर लंपास, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

तीन ते चार महिन्यांत जिल्ह्यातील निवडणुका लागणार, जिल्हा वार्षिंक योजनेचा निधी यंत्रणांनी विहित कालमर्यादेत खर्च करावा; पालकमंत्री विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add