Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरातून डंपर लंपास, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
June 30, 2023
in क्राईम
0
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरातून डंपर लंपास, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात उभा असलेला वाळू वाहतुकीचा डंपर मध्यरात्रीत एका संशयीतान चोरून नेल्याची घटना घडली आहे याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त पोलीस माहितीनुसार उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ओवरलोड असलेला वाळू ने भरलेला डंपर (क्र. डी.डी.1, एल 9373) वर कारवाई करीत सदर डंपर हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबारच्या परिसरात जप्त करीत उभा करण्यात आला होता.22 जून 2023 रोजीच्या मध्यरात्रीत अंधाराचा फायदा घेत संशयित शेख कय्युम शेख अस्लम रा. नंदुरबार या चोरट्यानं हा वाळूने भरलेला डंपर परिसरातून चोरून नेल्याची घटना घडली आहे.

सकाळी 23 जून रोजी दहा वाजता अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली यानंतर 28 जून 2023 रोजी महेश दत्तात्रय गावित तलाठी नंदुरबार यांच्या फिर्यादीनुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात संशयित शेख कयूम शेख अस्लम राहणार नंदुरबार याच्याविरुद्ध भादवी कलम 379 प्रमाणे डंपर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हवालदार राजेश येवले करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथे खा.हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप 

Next Post

नंदूरबार येथे पोलिसांच्या रूट मार्च दरम्यान गोंधळ घालणाऱ्या चौघाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
नंदूरबार येथे पोलिसांच्या रूट मार्च दरम्यान गोंधळ घालणाऱ्या चौघाविरुद्ध गुन्हा दाखल

नंदूरबार येथे पोलिसांच्या रूट मार्च दरम्यान गोंधळ घालणाऱ्या चौघाविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add