Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथे खा.हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप 

team by team
June 29, 2023
in राजकीय
0
भालेर येथे खा.हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप 
नंदूरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील भालेर येथे संसदरत्न खासदार हिना  गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
काकेश्वर विद्या प्रसारक संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील  सर्व विद्यार्थ्यांनाशालेय साहित्य वाटप कार्यक्रमास जि.प.सदस्य  शांताराम पाटील संस्थेचे अध्यक्ष  भास्करराव पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी खा. डॉ. हिना गावित वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य (वह्या पेन) वाटप केले. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र  पाटील , संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील,
बोराळाचे सरपंच नारायणसिंग राजपूत,  विखरणचे सरपंच  रवींद्र पाटील , खोंडामळी सरपंच प्रदीप  पाटील, ग्रामपंचायत सदस्य भटू  पाटील , विनोद पाटील ,चंद्रशेखर पाटील , जगदीश पाटील, प्रल्हाद पाटील ,तुंबाभाई पटेल,उमाकांत पाटील, किशोरपटेल, माजी पर्यवेक्षक पी.पी.बागुल ,सिताराम दाजमल , प्राचार्य विद्या चव्हाण, पर्यवेक्षक अनिल कुवर वरील सर्व मान्यवर उपस्थित होते सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

राज्याच्या सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कवच

Next Post

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरातून डंपर लंपास, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरातून डंपर लंपास, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरातून डंपर लंपास, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add