Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खा. हिनागावित यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत बियाणे वाटप

team by team
June 29, 2023
in राजकीय
0
खा. हिनागावित यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत बियाणे वाटप

म्हसावद l प्रतिनिधी
 शहादा तालुक्यातील चिरखान येथे खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्या वाढदिवसानिमित्त जयनगर परिसरातील वनश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते  ईश्वर संतोष माळी यांच्याकडून शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले.
 सध्या लागवड व पेरणीची वेळ पाहता खासदार हिना गावित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वनश्री पुरस्कार प्राप्त ईश्वर माळी यांनी स्वखर्चातून चिरखान येथील गरजू शेतकऱ्यांना मोफत कापूस, मका, मुगचे बियाणे वाटप केले. येथील जे कोरडवाहू  शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांची पावसाअभावी लागवड व पेरणी बाकी होती.
व अनेक शेतकऱ्यांची पाण्याची उपलब्धता असून बियाणे खरेदी करायला पैसे नव्हते अशा गरजू शेतकऱ्यांना ईश्वर माळी यांच्या हस्ते मोफत बियाण्याचे वाटप करण्यात आले. यापूर्वी ईश्वर माळी यांनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये गरजू आदिवासी शेतकऱ्यांना कोरोना काळातही मदत केली आहे. याप्रसंगी  ज्येष्ठ नेते डॉ. कांतीलाल टाटिया,  सरपंच शारदा चव्हाण, उपसरपंच संग्राम ठाकरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
    याप्रसंगी डॉ. कांतीलाल टाटिया यांनी संसद रत्न खासदार डॉ. हिना गावित यांच्या कार्याविषयी ग्रामस्थांना माहिती दिली.
बातमी शेअर करा
Previous Post

अर्हत प्रतिष्ठान आयोजित खासदार चषक सिक्स साईड नाईट क्रिकेट टूर्नामेंटचे डॉ.सुप्रिया गावित यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

मोलगीच्या अल्फाबेट स्कूलचा आषाढी एकादशी उत्सव उत्साहात साजरा

Next Post
मोलगीच्या अल्फाबेट स्कूलचा आषाढी एकादशी उत्सव उत्साहात साजरा

मोलगीच्या अल्फाबेट स्कूलचा आषाढी एकादशी उत्सव उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add