Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथील घरफोड्या टाळण्यासाठी गस्त घालण्याची राष्ट्रवादीची मागणी

team by team
June 29, 2023
in राजकीय
0
तळोदा येथील घरफोड्या टाळण्यासाठी गस्त घालण्याची राष्ट्रवादीची मागणी
नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक म्हणून राहुलकुमार पवारयांची नियुक्ती झाल्या बद्दल राष्ट्रवादी परिवार तळोदा तर्फे त्यांचा शॉल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी वेळी नूतन पोलीस निरीक्षक यांच्याशी संवाद साधतांना तळोद्यात होणाऱ्या घरफोड्या,ट्रॉफीक, रोडरोमियो यांच्या साठी माध्यमिक शाळा,बसस्टँड असल्या सार्वजनिक ठिकाणी गस्त घालण्यासाठी कर्मचारी नेमावे यावर  सविस्तर चर्चा करण्यात आली.तसेच पोलीस निरीक्षक यांनी आश्वाशीत करून सांगितले की,लवकरच तळोदा शहरवासींयाना पोलीस प्रशासकीय शिस्तबद्ध असे नियोजन अनुभवयास मिळेल.
ह्या प्रसंगी शहर अध्यक्ष योगेश मराठे,उपसभापती हितेंद्र क्षत्रिय,सामाजिक कार्यकर्ता संदीप परदेशी,शहर उपाध्यक्ष अनिल पवार,गणेश पाडवी,नदीम बागवान,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष आरिफ शेख,अल्पसंख्याक शहर अध्यक्ष आदिल शेख,संघटक राहुल पाडवी,सरचिटणीस महेंद्र पोटे,युवक तालुका अध्यक्ष कमलेश पाडवी,युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे,सहसंघटक नितीन वाघ,शाबीर मिस्त्री,नितीन मराठे,मुश्ताकअली कालुमिया,शिवम शेंडे,नासिर शेख, वैभव कर्णकार उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

पाऊस आला धावून, पुल गेला वाहून…

Next Post

अर्हत प्रतिष्ठान आयोजित खासदार चषक सिक्स साईड नाईट क्रिकेट टूर्नामेंटचे डॉ.सुप्रिया गावित यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add