Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ट्रक व मोटार सायकलीचा भीषण अपघात, एक जण जागीच ठार

team by team
June 29, 2023
in क्राईम
0
ट्रक व मोटार सायकलीचा भीषण अपघात, एक जण जागीच ठार
नंदूरबार l प्रतिनिधी
  राष्ट्रीय महामार्ग क्र सहा नवापूर धुळे रस्त्यावर भीषण अपघात झाला असून ट्रकच्या धडकेत मोटर सायकल स्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे
    काल दुपारी 3 वाजे दरम्यान सुरत कडून धुळ्या कडे जाणारी ट्रक  (क्रमांक जी .जे.09 ए.व्ही 8529) व मोटर सायकल  (क्र. एम. एच.39,  पी .546) मध्ये अपघात झाला आहे.सदर घटना नवापूर तालुक्यातील सावरट गावा लगत घडली असून मोटर सायकल चालक महेंद्र अमृतसिंग गावित जागीच ठार झाला आहे .
   स्थानिक पोलिसाना माहिती मिळताच घटना स्थळी दाखल झाले होत. अपघात एवढा भीषण होता की मोटर सायकल चालक महेंद्र गावित याचा चेहरा पूर्ण टायर खाली दाबला गेल्याने अक्षरशा चेहऱ्याचा चुराडा झालेला दिसून आला.पोलिसांनी तत्काळ ॲम्बुलन्स चालक लाजरस गावित यांच्या मदतीने  जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला.
बातमी शेअर करा
Previous Post

खा.डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत कुलदीप वसावे,आरती पावरा पावरा यांनी पटकाविले विजेतेपद

Next Post

अनुभवावी वारी एकदा तरी डी.आर. हायस्कूलचा उपक्रम

Next Post
अनुभवावी वारी एकदा तरी डी.आर. हायस्कूलचा उपक्रम

अनुभवावी वारी एकदा तरी डी.आर. हायस्कूलचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add