Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद येथे अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कार्यक्रम 

team by team
June 27, 2023
in शैक्षणिक
0
म्हसावद येथे अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कार्यक्रम 

म्हसावद l  प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील कुबेर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय म्हसावद आणि म्हसावद पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांची अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.रॅलीत सपोनि राजन मोरे, मुख्याध्यापक मनोज पाटील, उपप्राचार्य प्रा.पी.एम.पटेल आणि पोलिस कर्मचारी,शालेय शिक्षक, शिक्षिका,सहभागी होते.
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपप्राचार्य प्रा.पी.एम.पटेल यांनी केले.तसेच म्हसावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी सद्य परिस्थितीत किशोरवयीन मुले -मुली आणि युवकांना विविध अंमली पदार्थांचे सेवन करण्याचे व्यसन लागत असल्याचे सांगून,या व्यसनामुळे चोरी,कुटुंबात भांडणे,स्रीयांचे छळ होण्याचे प्रमाण वाढल्याची चिंता व्यक्त केली.
विद्यार्थी हाच उद्याच्या खरा समाज आणि राष्ट्र निर्माता असून तो अंमली पदार्थापासून दूर झाला तर नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थ मुक्त जिल्हा होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी संकल्प करण्याचे आवाहन केले
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा.पी.एम. पटेल यांनी अंमली पदार्थ मुक्त होण्यासाठी उपस्थित विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेतर,पोलीस कर्मचारी यांना शपथ देवविली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे उपप्राचार्य प्रा.पी.एम.पटेल आणि पोलीस स्टेशनचे सपोनि राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना‌.दादाभाई साबळे, पो.ह.बहाद्दुर भिलाला,पो.कॉ.उमेश पावरा,
राकेश पावरा,आणि पो.ह.कलिम रावताळे, उपशिक्षक,तनेश चौधरी,आर.सी.चव्हाण, अंकुश पावरा,विजय अहिरे,जी.एस.चौधरी, अनिता ठाकरे,दुर्गा पाटील,रेखा पाटील,माधुरी पटेल,शितल पाटील आणि शिक्षकेतर कर्मचारी विश्वनाथ पाटील,संदिप सुर्यवंशी,जितेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

सरळसेवा भरती 2023 परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे-बिरसा फायटर्स

Next Post

शहिद शिरीषकुमार मंडळातर्फे छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post
शहिद शिरीषकुमार मंडळातर्फे छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

शहिद शिरीषकुमार मंडळातर्फे छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add