Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी

team by team
June 27, 2023
in शैक्षणिक
0
दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराजांची जयंती ही सामाजिक न्यायदिन म्हणून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष चौधरी, प्रमुख वक्ते राहुल पाटील तसेच मंचावर उत्सव समिती प्रमुख दिनेश वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना माल्यार्पण  करण्यात आले.  याप्रसंगी प्रमुख वक्ते राहुल पाटील म्हटले की छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक सलोखा, सामाजिक समरसता, सामाजिक समन्वय ,समानता जपण्यासाठी मोलाचे कार्य केले.
     कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सुभाष चौधरी म्हणाले की छत्रपती शाहू महाराजांनी सर्वांसाठी शिक्षणाची दालने उघडलीत ते खऱ्या अर्थाने रयतेचे जाणता राजा होते.   यावेळी प्रियांशु मच्छले, दर्शन बंजारा,मोहित मराठे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आर्या वसईकर या विद्यार्थ्याने छत्रपती शाहू महाराजांची वेशभूषा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत खैरनार,  प्रास्ताविक तुषार नांद्रे तर आभार दिनेश वाडेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व  शिक्षक वृंद ,शिक्षकेतर बंधू यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

बांधकाम मजूरीचे पैसे बुडवून पाच लाखात फसवणूक, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

सरळसेवा भरती 2023 परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे-बिरसा फायटर्स

Next Post
सरळसेवा भरती 2023 परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे-बिरसा फायटर्स

सरळसेवा भरती 2023 परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे-बिरसा फायटर्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add