Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बांधकाम मजूरीचे पैसे बुडवून पाच लाखात फसवणूक, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
June 27, 2023
in क्राईम
0
बांधकाम मजूरीचे पैसे बुडवून पाच लाखात फसवणूक, एकाविरुद्ध गुन्हा दाखल
नंदुरबार l प्रतिनिधी
 अक्कलकुवा तालुक्यातील जांभली येथे मजूरीचे पैसे न देता ५ लाख १० हजार रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील जांभली येथील रायसिंग खात्र्या तडवी व साक्षीदार यांना शेख अतिकल्ला मोहंमद फुलहसन याने बांधकाम मिस्तरी यांना रोज ८०० रुपये व मजूरीचे काम करतील त्यांना ४०० रुपये रोज देईल असे आमिष दाखविले. तसेच दोन महिने काम करुन घेत रायसिंग तडवी व साक्षीदार यांना मजूरीचे ५ लाख १० हजार रुपये न देता आर्थिक फसवणूक केली.
याबाबत रायसिंग तडवी यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात शेख अतिकल्ला मोहंमद फुलहसन याच्याविरोधात भादंवि कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.आधार सोनवणे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

नोकरी लावण्याच्या आमीषाने २२ लाख ५१ हजारात फसवणूक

Next Post

दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी

Next Post
दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी

दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add