Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेसाठी 19 जुलैपर्यंत अर्ज करावेत

team by team
June 24, 2023
in राज्य
0
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेसाठी 19 जुलैपर्यंत अर्ज करावेत

नंदुरबार l प्रतिनिधी
 सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेत पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.उमेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र स्थापन करणेसाठी जिल्ह्यातील नवापूर वगळता इतर तालुक्यात गोवंश सेवा संस्थांकडून विहित नमुन्यातील अर्ज 19 जुलै, 2023 पर्यंत मागविण्यात आले आहेत. दुग्धोत्पादनास, शेतीकामास, पशुपैदाशीस, ओझी वाहण्याच कामास उपयुक्त नसलेल्या/ असलेल्या गाय,वळू, बैल व वय झालेले गोवंश यांचा सांभाळ करणाऱ्या सेवा केंद्रासाठी गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही नवीन योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेतंर्गत पात्र गोशाळांना  पशुधनाच्या संख्येनुसार दोन टप्प्यात अनुदान देण्यात येईल.
या योजनेसाठी नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, शहादा,तळोदा, अक्कलकुवा व धडगांव तालुक्यातील एका गोशाळांची निवड करण्यात येईल. योजनेच्या लाभ व पात्रतेच्या अटी, शर्ती व योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्जाचा विहित नमुन्यासाठी संबंधित तालुक्यातील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन  किंवा पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती  किंवा  जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय,नंदुरबार यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, डॉ.पाटील  यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नव्या रूपाचं “आधार” आलंय जरा बघुया;आहे अस्सल टिकावू म्हणून तेच बनवुया !

Next Post

मध केंद्र योजनेसाठी अर्ज सादर करावे

Next Post
मध केंद्र योजनेसाठी अर्ज सादर करावे

मध केंद्र योजनेसाठी अर्ज सादर करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add