Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा संघटक कविता वाघ यांचा स्काउटर गाईडर बंधू भगिनितर्फे सत्कार

team by team
June 22, 2023
in शैक्षणिक
0
जिल्हा संघटक कविता वाघ यांचा स्काउटर गाईडर बंधू भगिनितर्फे सत्कार
म्हसावद  l   प्रतिनिधी
     नंदुरबार जिल्हा भारत स्काउट गाईड जिल्हा कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा संघटक (गाईड) सौ. कविता वाघ यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यांची नाशिक जिल्हा येथे बदली झाल्याने नंदुरबार जिल्याच्या स्काउट गाईड कार्यालयातर्फे व सर्व स्काउटर गाईडर बंधू भगिनितर्फे सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.
   जिल्हा संघटक (स्काऊट)  सुधाकर साखरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्रीमती कविता वाघ यांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने जिह्याच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावत नेला याचा आलेख विदित केला.  मंचावर उपस्थित मान्यवरानी श्रीमती वाघ मॅडम यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी गेल्या 7 वर्षापासून अत्यंत प्रामाणिकपणे मेहेनत घेऊन नंदुरबार जिल्ह्याचे  राज्य व राष्ट्रीय पातळीवर नाव करण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. जिल्ह्यात संख्यात्मक व गुणात्मक पद्धतीने वाढ करून स्काउट गाईड विभागाला समृद्ध केले.  मनमिळाऊ व सहकार्यांची भावाना जपत त्यांनी सर्व स्काउटर गाईडर शिक्षक बंधुभागीनिना आपलेसे  करून विद्यार्थ्यांच्या मनात स्थान निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास आपल्या अनुभवातून विदित केला.
प्रसंगी  हिरालाल पाटील, प्रसाद दिक्षित, नरेंद्र पाटील, वाडेकर ,  संदिप पाटील श्रीमती नेरकर, फुलंब्रीकर ,  चेतना वाघ , श्रीमती भामरे  यांनी  भावना व्यक्त केल्या.
  या निरोप समारंभप्रसंगी जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक जि प.  सतीश चौधरी ,  जिल्हा अध्यक्ष  यशवंत  पाटील ,  जिल्हा आयुक्त (गाईड) तथा नंदुरबारच्या माजी नगराध्यक्षा सौ.रत्नाताई रघुवंशी ,  जिल्हा मुख्यालय आयुक्त  पुष्पेन्द्र रघुवंशी, श्रीमती वर्षाताई जाधव, सहा. जिल्हा आयुक्त  संजय जाधव, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त  हेमंत पाटील व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.
    प्रसंगी जिल्हा आयुक्त (स्का)तथा शिक्षणाधिकारी माध्यमिक मच्छिंद्र कदम, जिल्हा कार्यालयाचे सचिव तथा उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूसखान पठाण, सहसचिव श्रीमती नूतनवर्षा वळवी, सहा. जिल्हा आयुक्त तथा उपशिक्षणाधिकारी  निलेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. शेवटी  मान्यवरांचे आभार व मनोगत जिल्हा लिपिक  योसेफ गावित यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

कॅच द रेन ‘अभियान : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातर्फ ‘पाणी बचत’विषयावर जनजागृती

Next Post

कोठली येथे मोफत शिवणकाम प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन

Next Post
कोठली येथे मोफत शिवणकाम प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन

कोठली येथे मोफत शिवणकाम प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add