Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कॅच द रेन ‘अभियान : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातर्फ ‘पाणी बचत’विषयावर जनजागृती

team by team
June 22, 2023
in सामाजिक
0
कॅच द रेन ‘अभियान : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातर्फ ‘पाणी बचत’विषयावर जनजागृती

भविष्यात निर्माण होणाऱ्या तीव्र पाणी टंचाईवर मार्ग काढून युवा पिढ़ीला पाणी बचतीची सवय लागावी,जलसंवर्धन व्हावे यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयमार्फत ‘कॅच द रेन’ अभियान राबविण्यात येत आहे.
म्हसावद  l  प्रतिनिधी
या अंतर्गत नेहरू युवा केंद्र नंदूरबार व युवकमित्र परिवार कोठली यांच्यातर्फे शहादा तालुक्यातील उधळोद,मंदाणे, कोठली,वडाळी,बामखेडा येथे पाणी बचतीवर जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित विदयार्थ्यांना घरोघरी असलेल्या नळाना तोट्या बसवण्याचे आवाहन करण्यात आले तसेच  भविष्यात जाणवणाऱ्या तीव्र पाणी टंचाईवर मात करून पाणी बचत करणेसाठीच्या विविध उपाययोजनावर मार्गदर्शन करण्यात आले.
    यावेळी विद्यार्थ्यांना पाणी बचतीवर आधारित सामुहीक शपथ देण्यात आली तसेच गावातील मुख्य चौकात पोस्टर्स प्रदर्शन करण्यात आले. नेहरू युवा केंद्र नंदूरबारचे जिल्हा युवा अधिकारी अशोककुमार मेघवाल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात युवकमित्र परिवार कोठली चे संस्थापक प्रवीण महाजन, बादलसिंग गिरासे,कल्पेश राजपूत,चंद्रमणी रायसिंग,सुशिल गव्हाणे, संग्राम गिरासे, प्रवीण राजपूत यांचे सहकार्य लाभले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी नेहरू युवा केंद्राचे यूवा स्वयंसेवक गणेश ईशी यांचे सहकार्य लाभले.
बातमी शेअर करा
Previous Post

मोलगीच्या अल्फाबेट स्कूल मध्ये योगा दिवस साजरा

Next Post

जिल्हा संघटक कविता वाघ यांचा स्काउटर गाईडर बंधू भगिनितर्फे सत्कार

Next Post
जिल्हा संघटक कविता वाघ यांचा स्काउटर गाईडर बंधू भगिनितर्फे सत्कार

जिल्हा संघटक कविता वाघ यांचा स्काउटर गाईडर बंधू भगिनितर्फे सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026
विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

August 15, 2026
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

August 15, 2026
घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add