Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

देवभाने येथील महिला शेतकरी नेदरलँड येथे जागतिक परिषदेत होणार सहभागी

team by team
June 22, 2023
in राष्ट्रीय
0
देवभाने येथील महिला शेतकरी नेदरलँड येथे जागतिक परिषदेत होणार सहभागी

नंदूरबार l प्रतिनिधी

गेल्या 5 वर्षांपासून बेटर कॉटन प्रकल्प हा धुळे व नंदुरबार जिल्ह्यात 527 गावामध्ये लुपिन ह्युमन वेल्फेअर अँड रिसर्च फाऊंडेशनमार्फत राबवला जात आहे.

प्रकल्पाद्वारे 95000 कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना कापूस पिकातील विविध आधुनिक पद्धतीबद्दल मार्गदर्शन केले जात आहे.

प्रकल्पाद्वारे जमिनीचे आरोग्य, पाणी व जैवविविधता व्यवस्थापन, रासायनिक खते व औषधांचा कमी वापर तसेच वातावरण बदलाशी अनुकूलन व महिला सक्षमीकरण यासारख्या विषयांवर शेतकऱ्यांची क्षमता बांधणी केली जाते.
या विषयांचाच भाग म्हणून बेटर कॉटन संस्थेद्वारे आम्सटरडॅम- नेदरलँड येथे जागतिक परिषद आयोजित केली आहे.

भारतातील बेटर कॉटन शेतकरी प्रतिनिधी म्हणून धुळे तालुक्यातील देवभाने येथील सौ. सुरेखा संभाजी देसले सहभागी होणार आहेत. महिला शेतकरी म्हणून कापूस शेतीतील अनुभव व अवलंब केलेले छोटे छोटे पर्यावरणपूरक बदल त्या परिषदेत मांडणार आहेत. त्यांच्यासह LHWRF च्या महिला कृषी मित्र रेखा सोनवणे, बोरिस पी.यू. या देखील सहभागी होणार आहेत. यासाठी संस्थेच्या प्रमुख तुषारा शंकर यांचे मार्गदर्शन व प्रकल्प व्यवस्थापक सुनिल सैंदाणे आणि टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

खा.डॉ.हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त अर्हत प्रतिष्ठान नंदुरबारतर्फे “खासदार चषक” भव्य क्रीडा महोत्सव सप्ताहाचे आयोजन

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकास कामांच्या आधारावर लोकसभा निवडणूक लढविणार : भाजपा राष्ट्रीय महामंत्री कैलास विजयवर्गीय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add