Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात पावसासाठी राष्ट्रवादीचे याहा मोगी मातेला साकडे

team by team
June 19, 2023
in राजकीय
0
जिल्ह्यात पावसासाठी राष्ट्रवादीचे याहा मोगी मातेला साकडे
नंदूरबार l प्रतिनिधी
गुजरात सागबारा तालुक्यातील  देवमोगरा येथील आदिवासी समाजाची कुलस्वामिनी नवसाला पावणारी ज्यांची ख्याती आहे.अशी माता याहा मोगी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळोदा तर्फे नंदुरबार जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस लवकर येऊन शेतकरी राजाचे धन धान्य चांगलं पिकूदे,संपूर्ण महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम होऊदे व नैसर्गिक आपत्ती टळू दे असे याहा मोगी मातेचरणी पूजा अर्चना करून नवस करण्यात आला.
 या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.आमदार उदेसिंग  पाडवी,शहादा-तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रामराव आघाडे,जेष्ठ नेते केसरसिंग क्षत्रिय,जेष्ठ मार्गदर्शक बच्चू भैय्या परदेशी,शहराध्यक्ष योगेश मराठे,सरपंच दीपक वळवी,सरपंच विलास पाडवी, उपसभापती कृ.उ.बा.स.तळोदा हितेंद्र क्षत्रिय,सामाजिक कार्यकर्ता संदीप परदेशीं,संचालक कृ.उ.बा.स.तळोदा प्रल्हाद फोके,रवींद्र गाढे, संचालक खरेदी विक्री संघ चंदू हरी भोई,ग्रा.स.अनिल राजपूत,युवक तालुका अध्यक्ष कमलेश पाडवी,
अल्पसंख्याक शहर अध्यक्ष आदिल शेख,शहर संघटक राहुल पाडवी,मा.नगरसेवक गणेश पाडवी,शहर उपाध्यक्ष योगेश रघुनाथ पाडवी,अनिल पवार, गणेश राने, खजिनदार धर्मराज पवार, युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे,युवक ता.उपाध्यक्ष संदीप वळवी,सहसंघटक मुकेश पाडवी,शहर सहसंघटक नितीन वाघ,हितेश राणे,इंद्रजीत राणे,वैभव कर्णकार,अनिल भारती,महेश जगदाडे,नासिर शेख,फराज पठाण, दिनेश भ्रामने,सोनू सोनवणे,जितू केदार,प्रकाश पाडवी, कात्या पाडवी,आकाश पाडवी,कैलाससिंग राजपूत,दिनेश राजपूत,रामेश्वर राजपूत राष्ट्रवादिचे कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

विश्व योग दिनानिमित्त बुधवारी नंदनगरीत भव्य योग शिबिर

Next Post

तिच्या हाती बससे सूत्र : जिल्ह्यात प्रथमच शहादा आगारात महिला चालक रुजू

Next Post
तिच्या हाती बससे सूत्र : जिल्ह्यात प्रथमच शहादा आगारात महिला चालक रुजू

तिच्या हाती बससे सूत्र : जिल्ह्यात प्रथमच शहादा आगारात महिला चालक रुजू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add