Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तिच्या हाती बससे सूत्र : जिल्ह्यात प्रथमच शहादा आगारात महिला चालक रुजू

team by team
June 19, 2023
in राज्य
0
तिच्या हाती बससे सूत्र : जिल्ह्यात प्रथमच शहादा आगारात महिला चालक रुजू
नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा येथील राज्य परिवहन महामंडळाचे आगारस प्रथमच महिला चालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित चालक हिने पहिल्या दिवशी शहादा ते जयनगर या मार्गावर प्रथम वाहन चालविलेले आहे.
  पल्लवी एकनाथ बेलदार असे चालकाचे नाव आहे. चालक बेलदार यांची सन २०१९ मध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या भरती प्रक्रिया दरम्यान निवड झाली आहे. लगेचच पुढील वर्षी २०२०ला प्रक्षिशणाचे आदेश आले सहा महिने झाले त्यांनंतर २०२१ला प्रशिक्षण सुरु झाले कोरोना संसर्गजन्य महामारी मुळे पुन्हा प्रशिक्षण थांबले. धुळे विभाग राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत शहादा आगारात 14 जून 2023 रोजी नियुक्तीचे पत्र मिळाले. शहादा आगारात आगार प्रमुखांची भेट घेत पल्लवीने गाडीचे सूत्र हातात घेतले.  सगळ्यात पहिली दुपारी शहादा ते जयनगर ही बस माझ्या आयुष्यातील सुरुवातीचा प्रवाशांना घेऊन मी चालकाचे काम सुरू केलं  असे तिने सांगितले.दिवसभरात शहादा बोरद वैजाली व शेवटची ट्रिप पूर्ण करीत तिचा पहिला दिवस थांबला.
पल्लवी कुटुंबात वडील शेतकरी आर्थिक परिस्थिती खालवली असल्याने नोकरीच्या शोधात होते .वाहन चालवण्याचं तिला लहानपणापासून आवडते सेवा करण्याच्या उद्देशाने तिने गावाकडे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेतलं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहक पदासाठी भरती प्रक्रिया दरम्यान निवड झाली.
प्रक्षिशणाचे पुर्ण झाल्यावर धुळे विभागात शहादा आगारात ती चालक पदावर रुजू झाली.
पहिल्या दिवशी प्रवाशी बस मध्ये बसलेले होते. पल्लवी बस चालकाचा खुर्चीवर बसली.आगारातील अधिकारी व कर्मचारी हे शुभेच्छा देण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थिती होते.पहिल्यांदाच एक महिला बस चालक पाहुन प्रवाशी उत्सुकतेने सर्व पाहत होते
राज्य परिवहन महामंडळाच्या वाहन प्रशिक्षण दरम्यानच्या अनुभव आणि कालच्या स्वतः चालक प्रवाशांना घेऊन जातानाचा अनुभव खूपच द्विगुणीत आहे.40 ते 50 कुटुंबांचा सोबत घेऊन मी चालकाचा पहिला दिवस पूर्ण केला. कुटुंब चालवताना महिलांना येणारा अनुभव आणि चालक म्हणून 40 ते 50 कुटुंबांना सोबत घेऊन चालण्याचा अनुभव हा आगळावेगळा आहे.प्रत्येकाचं लक्ष आपल्या वाहन चालकाकडे असतं
    कु.पल्लवी बेलदार
 शहादा आगार
बस चालकाच्या खुर्चीवर महिला बसतात मनामध्ये भीतीचे वलय निर्माण झाले आगाराचा बाहेर बस निघाली तशी हळू भीतीच्या वलय कमी होत गेले, एक महिला मोठय़ा कुटुंबातील व्यक्तीनां सोबत घेऊन चालु शकते तर बस चालकाचा पदावर कार्यरत असताना पन्नास कुटुंब प्रमुखखांची सहज जबाबदारी पेलण्याची क्षमता फक्त महिला चालक करु शकते.
    काशिनाथ गोरख पाटील – प्रवाशी शहादा
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात पावसासाठी राष्ट्रवादीचे याहा मोगी मातेला साकडे

Next Post

राज्यातील सर्व आश्रमशाळांना वॉशिंग मशिन देणार -पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post
राज्यातील सर्व आश्रमशाळांना वॉशिंग मशिन देणार -पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

राज्यातील सर्व आश्रमशाळांना वॉशिंग मशिन देणार -पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add