Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जळखे आश्रमशाळेत प्रवेशोत्सव साजरा

team by team
June 16, 2023
in शैक्षणिक
0
जळखे आश्रमशाळेत प्रवेशोत्सव साजरा
नंदूरबार l प्रतिनिधी
 अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जळखे ता.जि. नंदुरबार येथे “विद्यार्थी प्रवेशोत्सव” कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
 प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हेडगेवार सेवा समितीचे विश्वस्त  सुखदेव माळी व धनराज कातोरे तसेच प्रशासकीय अधिकारी उमेशजी शिंदे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार येथील वरिष्ठ विकास निरीक्षक  यु.एल. बेडसे हे उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावात प्रवेश दिंडी काढण्यात आली, नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे  स्वागत गुलाबपुष्प देवून करण्यात आले. तसेच उपस्थित विद्यार्थीना गावातील सरपंच सौ देखमुताई किशोर गावित व दिनेश वसावे, अनेश वळवी यांच्या हस्ते पुस्तके वह्या वाटप करण्यात आले.
श्री प्रमोद सूर्यवंशी (प्राथ. मुख्या.)यांनी प्रवेशउत्सव  साजरा करण्यामागची भूमिका विशद केली. माध्यमिक मुख्याध्यापक प्रवीणकुमार सोनवणे  यांनी  विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थी व पालक यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रमेश चुनीलाल शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन अशोक पाटील यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

एम. के. डी. इंग्लिश मीडियम स्कूल नंदुरबारचा प्रवेश उत्सव उत्साहात साजरा

Next Post

नंदरंग-२०२३ शासकीय कृषि महाविद्यालयात वार्षिक पारीतोषिक वितरण

Next Post
नंदरंग-२०२३ शासकीय कृषि महाविद्यालयात वार्षिक पारीतोषिक वितरण

नंदरंग-२०२३ शासकीय कृषि महाविद्यालयात वार्षिक पारीतोषिक वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add