Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे मारवाडी प्रीमियर लीग क्रिक्रेट स्पर्धेचा शुभारंभ 

team by team
June 14, 2023
in सामाजिक
0
नवापूर येथे मारवाडी प्रीमियर लीग क्रिक्रेट स्पर्धेचा शुभारंभ 
नवापूर l प्रतिनिधी
नवापूर अग्रवाल समाजातर्फे मारवाडी प्रीमियर लीग क्रिक्रेट स्पर्धा डी.जे.अग्रवाल इग्लिश मिडीयम स्कुल येथे आयोजित करण्यात आली आहे .ही स्पर्धा दि १३ जुन ते १५ जुन पर्यंत आयोजित करण्यात आली आहे.
या क्रिक्रेट स्पर्धाचे उद्घाटन अग्रेसन महाराज यांचे प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन व मैदानावर श्रीफळ अग्रवाल समाजाचे खजिनदार अजय अग्रवाल,सचिव ध्रुवेश अग्रवाल,सी.ए.वतन अग्रवाल,शैलेश अग्रवाल,रवि अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या सत्कार आयोजकांनी केला.
यावेळी क्रिक्रेट स्पर्धत मारवाडी समाजाचे गुजराथ राज्यातील व्यारा,सोनगड,महाराष्ट्र राज्यातील चिंचपाडा,विसरवाडी,नवापूर,नंदुरबार,खांडबारा या शहरातील १० टिमने या क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला आहे.या क्रिक्रेट स्पर्धा आयोजित करण्याचे कारण मारवाडी समाज बांधव एकञ येऊन युवक वर्गाला खेळाचे ज्ञान मिळावे व समाज एकजुट होऊन समाज कार्य करावे.आताचा युवक हा मोबाइलच्या आहारी गेल्यामुळे आता युवक खेळ व स्पर्धा मध्ये मागे होत आहे.
हे सर्व चित्र पहाता आम्ही क्रिक्रेट स्पर्धाचे आयोजन केल्याची माहीती समाजाचे सचिव -ध्रुवेश अग्रवाल यांनी दिली.यावेळी अग्रवाल समाज बांधव मोठया संख्यने उपस्थित होते.यावेळी सोनगड व नवापूर क्रिक्रेट स्पर्धा रंगली होती.या कार्यक्रमाचे सुञसंचलन कल्पेश अग्रवाल यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

नुकसानग्रस्त भागाची आ.शिरीषकुमार नाईक यांनी केली पाहणी

Next Post

आ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईची, भाजपा महिला मोर्चाची मागणी

Next Post
आ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईची, भाजपा महिला मोर्चाची मागणी

आ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईची, भाजपा महिला मोर्चाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add