Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेतर्फे रुग्णांना फळ वाटप

team by team
June 13, 2023
in राजकीय
0
आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेतर्फे रुग्णांना फळ वाटप

नंदुरबार-

शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आमदार, माजी पर्यटनमंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्हा युवासेनेतर्फे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया,  नंदुरबार जिल्हा विस्तारक  कुणाल कानकाटे यांच्या मार्गदर्शनानुसार नंदुरबार जिल्हा युवासेना जिल्हाधिकारी अर्जुन  मराठे यांच्यातर्फे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आमदार, माजी पर्यटनमंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्हा युवासेनेतर्फे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

यावेळी उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ.के.डी.सातपुते, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख के.टी.गावित युवासेना जिल्हाधिकारी अर्जुन तात्या मराठे, उपजिल्हाधिकारी सागर पाटील, जिल्हा सचिव दिनेश भोपे, शहर अधिकारी दादा कोळी, जिल्हा संघटक रोहन गावित, तालुकाप्रमुख विजय ठाकरे, घारू कोळी, धीरज घाटे, आनंद पाटील, मयूर चौधरी, गोविंदा चौधरी, छोटू चौधरी, पप्पू कोळी, अविनाश जाधव शिवसैनिक व युवसैनिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

घरात घुसून महिलेला धमकावत सोन्याची चैन रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास

Next Post

अवैधरित्या परराज्यातील मदयाची वाहतुक करणाऱ्या बोलेरा पिकअप वाहनासह १३ लाखाचा मद्यासाठा जप्त

Next Post
अवैधरित्या परराज्यातील मदयाची वाहतुक करणाऱ्या बोलेरा पिकअप वाहनासह १३ लाखाचा मद्यासाठा जप्त

अवैधरित्या परराज्यातील मदयाची वाहतुक करणाऱ्या बोलेरा पिकअप वाहनासह १३ लाखाचा मद्यासाठा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add