Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जनसामान्यांचा आवाज म्हणून राष्ट्रवादी पक्ष नेहमीच कार्यरत : जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे

team by team
June 10, 2023
in राजकीय
0
जनसामान्यांचा आवाज म्हणून राष्ट्रवादी पक्ष नेहमीच कार्यरत : जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे

नंदूरबार l प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी २४ वर्धापन दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या सुचनेनुसार जिल्हा नियोजित कार्यालय येथे ध्वजारोहन जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

यानंतर त्यानंतर महाराष्ट्रातील समाजसुधारक महापुरुषांचे प्रतिमा पुजन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, समतावादी दृष्टीकोन आणि भारतीय संविधानावर असलेली अढळ निष्ठा या जोरावर पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू आहे.

मातीशी नाळ जोडलेला पक्ष ही आपली ओळख आहे.गेल्या दोन दशकांहून अधिक काळ आपला पक्ष लोकशाही टिकविण्यासाठी झटतो आहे.आव्हान कठीण असले तरीही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जनसामान्यांचा आवाज म्हणून पक्ष नेहमीच कार्यरत राहील अशी खात्री आहे,नंदुरबार जिल्हा निर्मिती असो जिल्हा विकासासाठी शरद पवार यांनी मोठे योगदान दिले आहे,जिल्ह्याचा विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सिंहांचा वाटा आहे.

यापुढे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यातील तळागाळातील लोकांन सोबत राहील अशी ग्वाही दिली. त्यापुर्वी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे,पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाविस्कर,शहराध्यक्ष मोहन माळी,डॉक्टर सेल जिल्हा उपाध्यक्ष डॉ.जितेंद्र भंडारी यांनी ही मार्गदर्शक केले याप्रंसगी लोकप्रतिनिधी,जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य, विविध सेल आघाडी,फ्रंटल, जिल्हाध्यक्ष,सरपंच उपसरपंच सदस्य,आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते महिला तरुण आदी मोठ्या संख्येने उपस्थित‌ होते.

बातमी शेअर करा
Previous Post

मदयाची वाहतुक करणाऱ्या आयशरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक,पाच जण फरार

Next Post

तळोदा येथे राष्ट्रवादीचा 24 वा वर्धापन दिन अभिनव उपक्रम राबवित साजरा

Next Post
तळोदा येथे राष्ट्रवादीचा 24 वा वर्धापन दिन अभिनव उपक्रम राबवित साजरा

तळोदा येथे राष्ट्रवादीचा 24 वा वर्धापन दिन अभिनव उपक्रम राबवित साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add