Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मदयाची वाहतुक करणाऱ्या आयशरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक,पाच जण फरार

team by team
June 10, 2023
in क्राईम
0
मदयाची वाहतुक करणाऱ्या आयशरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक,पाच जण फरार
नंदूरबार l प्रतिनिधी
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अ-विभाग नंदुरबार यांच्या पथकाने नवापूर- चरणमाळ रस्त्यानजीक उसाच्या शेतात रायपूर शिवार ता. नवापूर येथे अवैधपणे परराज्यातील मदयाची वाहतुक करतांना आयशर वाहनासह ३० लाख ६६ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 दि. १० जुन रोजी  डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, सुनिल चव्हाण  संचालक (अं व द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, डॉ. बी. एच.तडवी विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक, तसेच सौ. स्नेहा सराफ , अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली
मिळालेल्या गुप्त बातमीनुसार नवापूर चरणमाळ रस्त्यानजीक उसाच्या शेतामध्ये ता. नवापूर जि. नंदुरबार येथे टाटा कंपनीची आयशर सहाचाकी वाहन ( क्र. MH-१८-AA-७९६)  सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये रॉयल स्पेशल प्रिमीअम व्हिस्की १८० मि.ली. क्षमतेच्या ११६ बॉक्स (दिव व दमण राज्यात विक्रीकरीता असलेले), इंमपेरील ब्लु व्हिस्की १८० मि.ली. ९० बॉक्स (दिव व दमण राज्यात विक्रीकरीता असलेले), ऑल सिजन व्हिस्की ७५० मि.ली. २९ बॉक्स, हायवर्ड ५००० बियर ५०० मि.ली. ८० बॉक्स, मॅजिक मुमेंट व्होडका ७५० मि.ल, श्री. २३ बॉक्स, रॉयल चॅलेज व्हिस्की ७५० मि.ली. १७ बॉक्स असे एकुण ३५५ बॉक्स मिळुन आले. तेथे वाहनासह  धनराज कौतिक पाटील, वर्षे रा. उभंड, ता. साक्री, जि.धुळे, भिबीसन रामलाल सोनवणे,  रा. कावठी पो. मेहरगाव ता. साक्री, जि. धुळे या संशयित आरोपींना अटक करण्यात आली असुन आयशर वाहनासह एकुण  ३० लाख ६६ हजार ८०० रुपयांचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर गुन्हयात भाविन रमेश कोकणी, रा. रायपूर, ता. नवापूर, किरण मनीलाल चौधरी, रा. बोरचडी बठी फलीयु, व्यारा, मुन्नो उर्फ मुकेश अश्वीन गावित, रा. टीचकपुरा ता. जि. व्यारा  पुनाभाई भटाभाई भरवाड रा. जमादार फलीया, सोनगड फरार आहे. सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ६५(अ) (ई), ८०,८१,८३,९८(२), १०८ अन्वये करण्यात आली.
सदरची कार्यवाही  प्रशांत एस पाटील, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अ-विभाग नंदुरबार,  एस. आर. नजन, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक नंदुरबार, जवान सर्वश्री हंसराज चौधरी, भुषण चौधरी, अजय रायते, सहा. दु. निरीक्षक मोहन पवार, पो.ह. दिनेश वसुल नवापूर पो.स्टे, पो. कॉ. आबा खैरनार नवापूर पो. स्टे यांनी पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री. प्रशांत एस पाटील दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अ-विभाग नंदुरबार हे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

मोठ्ठी बातमी : मुंबई येथील भरारी पथकावर दारू तस्करांचा हल्ला,दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

जनसामान्यांचा आवाज म्हणून राष्ट्रवादी पक्ष नेहमीच कार्यरत : जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे

Next Post
जनसामान्यांचा आवाज म्हणून राष्ट्रवादी पक्ष नेहमीच कार्यरत : जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे

जनसामान्यांचा आवाज म्हणून राष्ट्रवादी पक्ष नेहमीच कार्यरत : जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add