Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

फोटोसह मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर;जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
June 9, 2023
in राज्य
0
पीएम किसान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी
नंदुरबार l प्रतिनिधी
  भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या छायाचित्रासह मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात 1 जून, 2023 ते 16 ऑक्टोंबर, 2023 पुनरिक्षण पुर्व कार्यक्रम निर्धारीत केला असून दि. 17 ऑक्टोबर, 2023 ला प्रारूप यादी तर 5 जानेवारी, 2024 ला अंतीम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाने  1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे हा कार्यक्रम विहीत कालमर्यादेत अचुक पुर्ण करावायाचा आहे.
या कार्यक्रमात पहिल्या टप्प्यात 1 जुन, 2023 ते 20 जुलै, 2023 दरम्यान मतदार नोंदणी अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकार व मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष पडताळणीची प्रक्रिया 21 जुलै, 2023 ते 21 ऑगस्ट, 2023 दरम्यान करण्यात येणार आहे.
दि.22 ऑगस्ट, 2023 ते 29 सप्टेंबर, 2023 मतदान केंद्राचे तर्कशुद्धीकरण, पुर्नरचना, मतदार यादी, मधिल तफावत दुर करणे, अस्पस्ट, निकृष्ट दर्जाचे छायाचित्रे, सुनिश्चित करणे, प्रतिमा गुणवत्तेत सुधारणा करणे आणि विभागाची पुनर्रचना, मतदान केंद्राच्या हद्दीच्या प्रस्तावित पुनर्रचनेचे अंतिम रूप देणे, मतदान केंद्राच्या यादीला मंजूरी मिळवणे, अंतर ओळखणे आणि अशा तफावत भरून काढण्यासाठी कालबद्ध रणनीती आखण्यात आली असल्याचेही श्रीमती खत्री यांनी नमूद केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नामांकित शाळा व वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरु करण्याची मागणी

Next Post

खा.शरद पवार यांना सोशल मिडियावर दिलेल्या धमकीचे प्रकरण गंभीर; धमकीमागचा मास्टरमाईंड शोधावा – अजित पवार

Next Post
खा.शरद पवार यांना सोशल मिडियावर दिलेल्या धमकीचे प्रकरण गंभीर; धमकीमागचा मास्टरमाईंड शोधावा – अजित पवार

खा.शरद पवार यांना सोशल मिडियावर दिलेल्या धमकीचे प्रकरण गंभीर; धमकीमागचा मास्टरमाईंड शोधावा - अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add